सरकार वाटेल त्या खासगी संपत्तीवर ताबा मिळवू शकत नाही, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल
Private Property Protection: खासगी मालमत्तेबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय सुनावण्यात आला आहे.
Nov 5, 2024, 01:12 PM IST
दोन मराठी मुलींमुळं सर्वोच्च न्यायालयाकडून ऐतिहासिक निकाल; जात मुद्द्यावर इथुन पुढं....
Supreme Court Orders : तीन आठवड्यांच्या आत... जात मुद्द्यावर ऐतिहासिक निर्णय देत सर्वोच्च न्यायालयाचे राज्यांना निर्देश
Oct 4, 2024, 12:46 PM IST
आताची मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाचं YouTube चॅनल हॅक, दिसतायत 'या' देशाचे व्हिडिओ
Supreme Court You Tube Channel Hacked : सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचं यूट्यूब चॅनेल हॅक करण्यात आलं आहे. चॅनेल ओपन करताच अमेरिकन कंपनी रिपल लॅब्सचे क्रिप्टोकरन्सी XRP चा प्रचार करणारे व्हिडिओ दिसत आहेत.
Sep 20, 2024, 01:51 PM IST'न्यायव्यवस्थेवर राजकीय दबाव, जर आपण...,' 600 वकिलांचं सरन्यायाधीश चंद्रचूड यांना पत्र, 'आपला इतिहास...'
600 वकिलांनी एक खास गट कोर्टाच्या निर्णयांवर प्रभाव टाकण्याच्या हेतूने दबाव टाकत असल्याचा दावा केला आहे. त्यांनी यासंदर्भात सरन्यायाआधी डी वाय चंद्रचूड यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये नेत्यांशी किंवा भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणं आहेत.
Mar 28, 2024, 11:52 AM IST
VIDEO : '...तर आमदार - खासदारांवर फौजदारी कारवाई'
Supreme Court Decision on MLA MP Bribe
Mar 4, 2024, 02:50 PM ISTआमदार, खासदारांनी लाच घेऊन सभागृहात भाषण किंवा मत दिल्यास खटला चालवणार; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
सुप्रीम कोर्टाने नोटांच्या बदली मत देण्याप्रकरणी मोठा निर्णय सुनावला आहे. जर खासदार, आमदार पैसे घेऊन सभागृहात भाषण किंवा मत देत असतील तर त्यांच्याविरोधात फौजदारी खटला चालवला जाईल. म्हणजेच आता त्यांना कायद्यातून सूट मिळणार नाही.
Mar 4, 2024, 11:22 AM IST
पदवीधरांना सर्वोच्च न्यायलयात नोकरीची संधी, 80 हजारपर्यंत मिळेल पगार
SCI Bharati: सुप्रीम कोर्ट भरतीअंतर्गत कायदा लिपिक-सह-संशोधन सहयोगी पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.
Jan 27, 2024, 02:17 PM IST'सम आणि विषम तारखेला संबंध' वक्तव्य प्रकरण : निवृत्ती महाराज इंदुरीकांना सुप्रीम कोर्टाचा दणका
supreme court of india refuse demand of nivrutti maharaj deshmukh indurikar case will be filed under PCPNDT
Aug 8, 2023, 03:35 PM IST'सम आणि विषम तारखेला संबंध' वक्तव्य प्रकरण : निवृत्ती महाराज इंदुरीकांना सुप्रीम कोर्टाचा दणका
Nivrutti Maharaj Deshmukh Indurikar Case: पुणे तालुक्यामधील जुन्नर जिल्ह्यामधील ओतुरमध्ये एका किर्तनाच्या कार्यक्रमात निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी एक वादग्रस्त विधान केलं होतं. या प्रकरणामध्ये कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात इंदुरीकर सुप्रीम कोर्टात गेले होते.
Aug 8, 2023, 02:32 PM ISTघटस्फोटासाठी 6 महिन्याची प्रतिक्षा करावी लागणार नाही, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
#SupremeCourt : जर लग्नानंतर पती-पत्नीमधील संबंध सुधारण्याची शक्यता नसेल, तर अशा परिस्थितीत त्यांनी कोणता निर्णय घेतला पाहिजे ? घटस्फोटाबाबती (#Divorce) सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
May 1, 2023, 02:10 PM ISTNambi Narayanan: इस्रो हेरगिरी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!
Supreme Court on Nambi Narayanan case: सर्वोच्च न्यायालयाने (SC) उच्च न्यायालयाला (HC) या याचिकांवर पुढील 4 आठवड्यांची वेळ दिली आहे. 4 दिवसात पुन्हा निर्णय देण्यास सांगितल्याने नंबी नारायणन (Nambi Narayanan Case) आणि इतर 4 जणांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Dec 3, 2022, 04:43 PM ISTकाय आहे Two Finger Test, व्हर्जिनीटी तपासणाऱ्या या चाचणीवर सर्वोच्च न्यायालयाकडून बंदी
माणूसकीला काळीमा फासणाऱ्या चाचणीवर सर्वोच्च न्यायालयाकडून बंदी
Oct 31, 2022, 01:34 PM ISTकर्नाटक हिजाब बंदीचा फैसला 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे, दोन न्यायमूर्तींमध्ये मतभिन्नता
Karnataka hijab ban case: कर्नाटकातल्या हिजाब बंदीचा (hijab ban case) फैसला आता तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपविण्यात आला आहे.(Supreme Court delivers split verdict)
Oct 13, 2022, 12:37 PM ISTजगप्रसिद्ध IPL बंद होणार? Supreme Court ने दिला 'हा' मोठा निर्णय
Indian Premier League: सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला
Oct 10, 2022, 11:21 PM ISTUday Lalit : न्यायमूर्ती उदय उमेश ललित भारताचे 49 वे सरन्यायाधीश
न्यायमूर्ती उदय उमेश ललित (Uday Lalit) आज भारताचे 49 वे सरन्यायाधीश झालेत. आज सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली.
Aug 27, 2022, 12:39 PM IST