super hit movie

'...त्यावेळी मला महाराष्ट्राची जाण नाही हे जाणवलं'; अजिंक्य देवनं सांगितला 'माहेरची साडी'चा 'तो' किस्सा

Ajinkya Deo Maherchi Sadi : 32 वर्षांपूर्वी म्हणजेच 1991 साली प्रदर्शित झालेला 'माहेरची साडी' हा चित्रपट आजही मराठी चित्रपटसृष्टीमधील सर्वात गाजलेल्या चित्रपटांपैकी एक समजला जातो.

Nov 7, 2023, 09:35 AM IST