...तर पृथ्वीवर सूर्यप्रकाश पोहचणार नाही; अंतराळात निर्माण झालेल्या भयानक स्थितीमुळे जगभरातील वैज्ञानिक टेन्शनमध्ये
अंतराळात सध्या भयानक स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पृथ्वीवर सूर्य प्रकाश पोहचण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो.
Dec 2, 2024, 05:28 PM ISTपावसात कपड्यांना दुर्गंधी येते? मग सोप्या टीप्स वापरुन पाहा...
पावसाळ्यात सुर्यप्रकाश फार मिळत नाही, त्यामुळे कपडे ओलसर राहतात.
Jul 6, 2024, 05:51 PM ISTसूर्य प्रकाश पृथ्वीवर पोहचण्यासाठी किती मिनीट लागतात?
सूर्य हा पृथ्वीला उर्जा देणारा प्रमुख स्त्रोत आहे. सूर्यामुळेच पृथ्वीवर जीवसृष्टी अस्तित्वात आहे. जाणून घेऊया सूर्य प्रकाश पृथ्वीवर पोहचण्यासाठी किती मिनीट लागतात.
May 5, 2024, 07:44 PM ISTदररोज 10 मिनिटे सकाळच्या कोवळ्या उन्हात उभं राहा; दूर होतील हे आजार
दररोज 10 मिनिटे सकाळच्या कोवळ्या उन्हात उभं राहा; दूर होतील हे आजार
Dec 13, 2023, 07:26 PM ISTउगवती सूर्य किरणे अंगावर पडण्याचे जबरदस्त फायदे
उगवती सूर्य किरणे अंगावर पडण्याचे जबरदस्त फायदे
Nov 19, 2023, 09:27 PM ISTसूर्यप्रकाश समुद्राच्या तळाशी किती खोलीवर जातो?
सूर्यप्रकाश समुद्राच्या तळाशी किती खोलीवर जातो?
Nov 18, 2023, 10:46 PM ISTVitamin D Deficiency : व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होतील 'हे' त्रास!
व्हिटॅमिन डी हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्तावचं असते. व्हिटॅमिन डी आपल्या काही ठरावीक गोष्टींमधून मिळत. व्हिटॅमिन डी कमी असेल तर आपल्याला अशक्तपणा येतो. हाडं दुखू लागतात. अनेक संसर्गांचा सामना करावा लागू शकतो. चला जाणून घेऊया कोणते फायदे होतात आणि कमी असल्यास त्याची लक्षण काय असतात ते जाणून घेऊया...
Apr 17, 2023, 07:40 PM ISTVastu Tips : घरात कोणत्या मार्गानं येणारा सुर्यप्रकाश ठरतो लाभदायक, जो क्षणात उजळवतो तुमचं भाग्य
Vastu Shastra : वास्तू (Vastu) आणि सूर्य (Sun) यांचं अनोखं नातं आहे हे तुम्हाला माहिती आहे का? जेव्हा घर विकतं घेतो किंवा एखाद घर राहण्यासाठी शोधतो तर पहिले पाहतो घरात किती सुर्यप्रकाश येतो आहे ते...ज्या घरात अधिक सूर्यप्रकाश येतो त्या घराचं भाग्य उजळतं असं म्हटलं जातं.
Nov 29, 2022, 11:14 AM ISTजगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक SUV,जाणून घ्या फिचर्स
सौरऊर्जेवर चालणारी इलेक्ट्रिक व्हेईकल कॉन्सेप्ट कार
Apr 1, 2021, 04:21 PM ISTथंडीत कोवळ्या उन्हात बसा आणि मिळवा अनेक फायदे
हिवाळी मोसमात कोवळ्या उन्हात बसण्याचे खूप फायदे आहेत. कुडकुडत्या थंडीत तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही कोवळ्या उन्हात जरूर बसायला पाहिजे. त्यामुळे तुमच्या शरिराला व्हिटॅमिन डी मिळते. यामुळे तुमची हाडे अधिक मजबूत होतात.
Dec 22, 2014, 08:04 PM ISTसूर्यप्रकाशामुळे पुरुषांमध्ये सेक्सची भूक वाढते
खुप साऱ्या सूर्यप्रकाशामुळे पुरुषांमधले सेक्स हॉर्मोन टेस्टोटेरोनच्या पातळीत वाढ होत असल्याचं शास्त्रज्ञांचे म्हणणं आहे. शरीरातील नव्वद टक्के डी व्हिटामिन त्वचेवर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाच्या प्रक्रियेतून निर्माण होतं.
Feb 8, 2012, 11:24 AM IST