'लोकांनी माझी हत्या केली तरी चिंता नाही,' ऑलिम्पिकमधील भारताच्या खराब कामगिरीवर सुनील छेत्री स्पष्ट बोलला
Sunil Chhetri on India Poor Performance in Olympics 2024: 150 कोटी लोकसंख्या असणाऱ्या भारताची ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवताना मात्र दमछाक होते. भारताच्या या खराब कामगिरीवर भारताचा दिग्गज फुटबॉल खेळाडू सुनील छेत्रीने (Sunil Chhetri) नाराजी जाहीर केली असून, खडेबोल सुनावले आहेत.
Aug 1, 2024, 02:59 PM IST
अखेरच्या सामन्यानंतर Sunil Chhetri च्या डोळ्यात पाणी, गार्ड ऑफ ऑनरवेळी ढसाढसा रडला; पाहा Video
Sunil chhetri emotional Video : आंतरराष्ट्रीय करियरमधील अखेरचा सामना खेळणाऱ्या सुनील छेत्रीच्या डोळ्यात पाणी आलं. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसतोय.
Jun 6, 2024, 09:35 PM ISTसुनील छेत्रीचा उत्तराधिकारी कोण? 'हा' खेळाडू भारतीय फुटबॉलचं भविष्य
Sunil Chhetri successors : सुनील छेत्रीचा उत्तराधिकारी कोण असेल? असा सवाल विचारला जातोय. यावर खुद्द छेत्रीने उत्तर दिलंय.
Jun 6, 2024, 08:37 PM ISTअखेरच्या सामन्याआधी कॅप्टन Sunil Chhetri भावूक, म्हणतो 'ड्रेसिंग रुममध्ये आम्ही...'
India vs Kuwait World Cup Football : भारतीय फुटबॉल संघाचा कॅप्टन सुनील छेत्री आज अखेरचा सामना खेळणार आहे. त्याआधी सुनील छेत्रीने मोठं वक्तव्य केलं.
Jun 6, 2024, 05:33 PM ISTSunil Chhetri : चित्रपटाहून सुंदर सुनील छेत्रीची लव्ह स्टोरी, प्रशिक्षकाच्या मुलीचा चोरून नंबर घेतला, मेसेज केले अन्...
Sunil Chhetri Love Story : क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांच्यानंतर सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणारा फुटबॉलर म्हणून सुनील छेत्री याचं नाव आहे. पण सुनील छेत्रीची लव्ह स्टोरी तुम्हाला माहितीये का?
May 16, 2024, 11:41 PM ISTSunil Chhetri एका वर्षात किती कमावतो? जाणून घ्या Net Worth
Sunil Chhetri Net Worth : मीडिया रिपोर्ट्सनुसार सुनील छेत्रीची एकूण संपत्ती 8.5 कोटी रुपये आहे. फुटबॉलच्या माध्यमातून सुनील अंदाजे 1 कोटी कमावतो.
May 16, 2024, 04:58 PM ISTसुनील छेत्रीचा धक्कादायक निर्णय; निवृत्तीची घोषणा करताना भारतीय फुटबॉल स्टार भावूक
Sunil Chhetri Retirement: सुनील छेत्रीने कुवेतविरुद्धच्या फिफा वर्ल्डकप पात्रता फेरीनंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
May 16, 2024, 10:28 AM ISTदेशभक्ती असावी तर अशी! सुनील छेत्रीने जिंकलं काळीज, म्हणतो '...तर मेस्सी अन् रोनाल्डोला मागे टाकू शकतो'
Indian Football Team Captain: 38 वर्षीय स्टार स्ट्रायकर सुनील छेत्री (Sunil Chhetri) याने आत्तापर्यंत भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावलीये. अशातच आता सुनील छेत्रीने मोठं वक्तव्य केलंय.
Jul 9, 2023, 04:12 PM IST...अन् 25000 भारतीय चाहते मैदानावरच 'वंदे मातरम्...' गाऊ लागले! पाहा अंगावर काटा आणणारा Video
Ind vs Kuw Bengaluru Crowd Sings Vande Mataram: अगदी पेनल्टी शूटआऊटमध्येही दोन्ही संघांनी शेवटच्या संधीपर्यंत 4-4 ची बरोबरी केली होती. या अंतिम सामन्याच्या निकाल सामन्याच्या शेवटच्या क्षणी म्हणजेच पेनल्टीच्या शेवटच्या प्रयत्नावर लागला.
Jul 5, 2023, 08:16 AM ISTLive सामन्यात Sunil Chhetri ने दिली 'गुड न्यूज'; खास सेलिब्रेशन करत सांगितलं 'बाबा होणार'...पाहा Video
Sonam Chhetri pregnancy: इंटरकॉन्टिनेंटल कप स्पर्धेदरम्यान एक भन्नाट गोल मारत सुनील छेत्रीने (Sunil Chhetri) सर्व चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. त्याचा व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचं दिसत आहे.
Jun 13, 2023, 01:47 PM ISTSunil Chhetri आता आयपीएलमध्ये खेळणार? विराटने खास जर्सी देखील दिली
विराट कोहली सुनीलला खास त्याच्या नावाची जर्सी भेट म्हणून दिलीये. या जर्सीच्या मागे छेत्री आणि नंबर 11 असं लिहिलेलं आहे.
Apr 22, 2023, 04:58 PM ISTFIFA WC 2022: भारतानं FIFA वर्ल्डकपमध्ये खेळण्यासाठी काय करावं? कसा होणार स्पर्धेसाठी क्वालिफाय
भारतात क्रिकेट व्यतिरिक्त कोणताच खेळ हवा तितका लोकप्रिय नाही. अनेकदा मोठ्या स्पर्धा आल्या की त्या खेळाबद्दल चर्चा रंगते. खासकरून ऑलिम्पिक आणि फूटबॉल स्पर्धा असल्या की भारतीय संघ आहे की नाही? याबाबत बोललं जातं. इतकी लोकसंख्या असणाऱ्या देशात खेळाची अशी स्थिती पाहून अनेकदा आश्चर्य व्यक्त केलं जातं.
Nov 11, 2022, 06:16 PM ISTCaptain Fantastic: भारतीय फूटबॉलपटू सुनील छेत्रीचा फिफाकडून सन्मान
भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात फूटबॉलची लोकप्रियता तशी कमीच आहे. मात्र भारतीय फूटबॉलपटू सुनील छेत्री याचं नाव सर्वांच्याच परिचयाचं आहे.
Sep 28, 2022, 04:54 PM ISTफुटबॉलच्या मैदानात तुफान राडा; अफगाणिस्तानच्या खेळाडूंची भारतीय खेळाडूंवर दादागिरी, 'तो' VIDEO आला समोर
एएफसी आशियाई चषकात भारतीय फुटबॉल संघ चांगल्याच फॉर्मात आहे.
Jun 12, 2022, 04:30 PM ISTनीरज चोप्रासह 11 खेळाडूंची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस
खेलरत्न पुरस्कारांतर्गत प्रत्येक खेळाडूला प्रमाणपत्र आणि ट्रॉफी व्यतिरिक्त 25 लाख रुपये रोख रक्कम दिली जाते.
Oct 27, 2021, 07:17 PM IST