10 दिवसात सुनिधी चौहाननं कसं कमी केलं 5 किलो वजन? इतका सोपा आहे डाएट प्लॅन
Sunidhi Chauhan Weight Loss : सुनिधी चौहाननं कसं काय 10 दिवसात कमी केलं 5 किलो वजन?
Dec 27, 2024, 06:46 PM ISTसनी देओलला बघताच प्रेमात पडली प्रसिद्ध गायिका, सर्वांसमोर व्यक्त केलं प्रेम
'ये ढाई किलो का हाथ' हा डायलॉग ऐकल्यावर आपल्याला लगेच अभिनेता सनी देओल आठवतो. सनी देओलने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे.
Aug 13, 2024, 04:53 PM ISTLive कॉन्सर्टमध्ये गाणाऱ्या सुनिधी चौहानच्या अंगावर हुल्लडबाजांनी फेकली पाण्याची बाटली! त्यानंतर काय घडलं पाहा Video
Sunidhi Chauhan Concert Video : सुनिधी चौहानच्या कॉन्सर्टमध्ये नक्की काय घडलं... चाहत्यानं पाण्याची बॉटल फेकल्यानंतर गायिकेनं काय केलं एकदा व्हिडीओ पाहाच
May 5, 2024, 11:25 AM IST'फेस वॉश करायला विसरली?', वेडिंग रिसेप्शनला मेकअपशिवाय आलेली प्रसिद्ध गायिका ट्रोल
Sunidhi Chauhan Dull Face: मेकअपशिवाय कोण्या ग्लॅमरस अभिनेत्रीला, गायिकेला पाहिल्यावर त्यांच्यापेक्षा (Actresses Without Makeup) आपल्यालाच काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. त्यातून सध्या लोकप्रिय आणि ग्लॅमरस गायिका सुनिधी चौहान हिच्या नो मेकअप (No Makeup Look) लुकनं सर्वांनाच आश्चर्यचकीत केलं आहे. परंतु तिचा फिका पडलेला चेहरा आणि थकलेले डोके पाहून पात्र चाहत्यांना काळजीही वाटू लागली आहे.
Dec 13, 2023, 10:12 AM ISTश्रेया घोषाल, सुनिधि चौहान नाही तर 'ही' आहे सगळ्यात श्रीमंत गायिका
बॉलिवूडमध्ये अनेक प्ले बॅक सिंगर आहेत. आशा भोसले या गेल्या अनेक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. त्यात लोकप्रिय गायिकांमध्ये श्रेया घोषाल, सुनिधी चौहानसारखा गायिकांची नावे आहेत. फक्त त्यांना लोकप्रियताच मिळाली नाही तर त्यासोबत त्यांनी खूप पैसा देखील मिळाला आहे. पण तुम्हाला माहितीये का ही या नावाजलेल्या आणि लोकप्रिय गायिका असल्या तरी देखील त्या सगळ्यात श्रीमंत गायिका नाहीत. एक गायिका आहे जी सगळ्यात श्रीमंत असून ती करोडपती नाही तर अरबपती आहे. चला जाणून घेऊया कोण आहे ती गायिका.
Oct 16, 2023, 06:26 PM ISTसुनिधी चौहानविरोधात शिवसेनेची तक्रार; पाकिस्तानशी का जोडलं जातंय नाव?
सुनिधीचा हा कार्यक्रम शनिवारी 13 ऑगस्ट रोजी होणार आहे.
Aug 11, 2022, 01:03 PM ISTSonu Nigam ते Sunidhi Chauhan लहानपणी कसं गाणं गात होते पाहा व्हीडीओ
बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक गायक आहेत
May 14, 2021, 09:09 PM IST18 वर्षाची असताना 14 वर्षे मोठा असलेल्या मुलाशी सुनीधि चौहानने केलं लग्न
काय आहे हे प्रकरण
Aug 14, 2018, 03:12 PM ISTगायिका सुनिधी चौहानला नवीन वर्षात मिळालं स्पेशल गिफ्ट
गायिका सुनिधी चौहान हिने 1 जानेवारीला मुलाला जन्म दिला आहे. सुनिधीचं हे पहिलं बाळ आहे. संध्याकाळी 5:20 वाजता तिने मुंबईतील एका रुग्णालयात मुलाला जन्म दिला.
Jan 2, 2018, 09:01 AM ISTसुनिधी चौहान आणि शाल्मली खोलगडे पहिल्यांदा एकत्र
आपल्या पहिल्याच ‘ख्वाडा’ या चित्रपटातून राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी घालणारे दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे आगामी ‘बबन’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यासाठी सज्ज झाले आहेत.
Nov 20, 2017, 12:25 PM ISTपरफॉर्मन्स सुरू असताना पाय अडखळून सुनिधी धाडकन पडली
तुम्ही पाय अडकून पडलात... आणि तुम्हाला अशा अवस्थेत कुणी पाहिलं तर... किंवा हाच प्रसंग एखाद्या स्टेजवर घडला तर...
Jul 6, 2016, 04:16 PM ISTहॉट व्हिडिओ : रिचा चड्ढाचा हा अवतार तुम्ही आत्तापर्यंत पाहिला नसेल
'कॅबरे' या आगामी सिनेमातील रिचा चड्ढाचा एक हॉट परफॉर्मन्स प्रदर्शित करण्यात आलाय.
Mar 30, 2016, 08:28 PM ISTVIDEO : आदित्य कतरिनाला म्हणतोय, तेरे लिये...
यंदाच्या व्हॅलेंटाईन डेला आदित्य रॉय कपूर आणि कतरिना कैफ यांचा 'फितूर' प्रेक्षकांना भूलवून टाकण्यासाठी सज्ज झालाय.
Jan 21, 2016, 11:25 AM IST