पुण्यात यापुढे पाणी कपात नाही - पालकमंत्री बापट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 8, 2015, 09:58 PM ISTकाळा झगा, कोटातून वकीलांची सुटका
Jul 28, 2014, 08:35 AM ISTकडक उन्हात घ्या थंडपेयांचा आसरा!
गेल्या काही दिवसांत कडक उन्हाचा पारा खाली आला असला तरी अद्याप उन्हाच्या झळा कमी झालेल्या नाहीत. सततच्या तापमानातील चढउतारामुळे मानवी जनजीवन विस्कळीत झाले आहे.
May 6, 2014, 07:51 AM ISTउन्हाळ्यात आरोग्याचे सर्वात मोठे हत्यारः दही
दुधापासून तयार होणारे दही हे रुचकर आणि आरोग्यवर्धक माध्यम आहे. दहीमध्ये चांगल्या प्रतीचे बॅक्टेरिया असतात, ते शरीराला लाभदायक असतात.
Apr 28, 2014, 06:45 PM ISTनागपूरच्या वाघोबाची खास बडदास्त
सध्या लोकसभा निवडणूकांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. त्यातच आता वैशाख वणव्यामुळे नागपूरचा पाराही 42 अंशांवर गेलाय.
Apr 27, 2014, 09:24 PM ISTखरबूज खा, उन्हाळ्यात आजारांपासून दूर रहा!
उन्हाळ्याचं कामानिमित्त बाहेर पडायलाही जीवावर येतंय का?... आपल्या त्वचेची आणि आरोग्याची काळजी वाटते... तर तुम्हाला आम्ही सांगतोय यावर एक नैसर्गिक उपाय... तो म्हणजे खरबूज...
Apr 19, 2014, 08:00 AM ISTउन्हाळी सुट्टीसाठी कोकणात जादा गाड्या
उन्हाळी सुट्टया लागल्या की, चाकरमानी आणि पर्यटक यांची गर्दी कोकणाकडे वळते. त्यामुळे कोकणात जाण्यासाठी होणाऱ्या गर्दीचा विचार करता मध्य रेल्वेने दादर ते सावंतवाडी अशा एकूण ५२ विशेष गाड्या सोडणार येत असल्याचे सांगितलंय. तसेच या विशेष गाड्या आठवड्यात तीन वेळेस धावतील.
Mar 29, 2014, 04:56 PM ISTउन्हाळ्यात कशी घ्याल त्वचेची काळजी!
उन्हाळ्यात त्वचा ऊन, धूळ आणि घामामुळे तेलकट होते. अशा वातावरणात त्वचेची काळजी घेण्यासाठी महिला आणि पुरुष अनेक सौंदर्य प्रसाधनं वापरतात. जगात अशी कोणतीच प्रसाधनं नाहीत जी काही तासांत त्वचेचा रंग बदलतील. मात्र काही असे उपाय आहेत त्यांचा नियमित वापर केल्यानं तुमच्या त्वचेचा रंग उजळू शकेल.
Mar 24, 2014, 12:56 PM ISTउन्हाळ्यात कसे जपाल आरोग्य?
उकाड्याने हैराण झालात. उन्हाळा म्हणजे उकाडा, घाम, चिकटपणा आणि त्यासोबत येणारे वेगवेगळे आजार. असं काहीसं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. त्यामुळे अनेकांना उन्हाळा नकोसा होतो. अशावेळी उष्णतेच्या त्रासापासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. तुम्ही आपल्या आरोग्याची कशी काळजी घ्याल.
May 5, 2013, 09:38 AM ISTराज्याचा पारा वाढला, बसतायेत चटके
मोसमातल्या रेकॉर्डब्रेक तापमानाची नोंद चंद्रपुरात झालीय. चंद्रपुरात पारा ४७ पूर्णांक ६ अंशांवर गेलाय. प्रचंड उकाड्यामुळं नागरिक हैराण झालेत. शनिवारी चंद्रपूरचे तापमान ४३ अंश सेल्सियस होतं.
Apr 29, 2013, 12:08 PM ISTकशी घ्याल उन्हाळ्यात आपली काळजी?
सुंदर आणि आकर्षक चेहरा प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करतो. आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी तुम्ही घरगुती व बाजारात मिळणार्या् दोन्ही प्रकारच्या प्रसाधनांचा वापर करू शकता.
Apr 26, 2013, 03:27 PM ISTपहा पृथ्वीवरचे अग्नीकुंड....
जरा विचार करा ४० -४५ डिग्री तापमानात अंगाची लाहीलाही होते...पण आता तुम्ही जे ९ प्रदेश पहाणार आहात तिथलं तापमान ५० ते ७० डिग्री सेल्सियसच्या दरम्यान आहे.
Apr 13, 2013, 10:19 PM ISTउन्हाळ्यातही तरतरीत दिसण्यासाठी...
उन्हाळ्यात ऊन, धूळ व घामामुळे त्वचा तेलकट होते. अशा वातावरणात त्वचेची काळजी घेण्यासोबतच मेकअप बदलणेसुद्धा गरजेचे आहे. थंडीपेक्षा या मोसमात मेकअप कमी करायला पाहिजे.
Apr 2, 2013, 07:47 AM IST