... म्हणून उन्हाळ्यात भूक कमी लागते
चटकदार पावभाजी, गरम तळलेले वडे किंवा समोसे किंवा अगदी घरच्या घरी केलेली पुरी भाजीदेखील मन आणि पोट दोन्ही तृप्त करते. परंतू उन्हाळ्याच्या दिवसात हे चित्र थोडं बदलेलं दिसते. थंडीच्या दिवसात वाढलेली भूक उन्हाळ्यात कुठे गायब होते याबाबतचा खास सल्ला तज्ञांनी दिला आहे.
Mar 5, 2018, 09:12 PM ISTउन्हाळ्याच्या दिवसांत 'एसी' लावूनही वीजबिल ठेवा कमी...
उन्हाळ्याच्या दिवसांत घरात थंडावा मिळण्यासाठी तुम्हीही घरात एअर कंडिशनर लावला असेल तर नक्कीच वाढत्या वीज बिलाची काळजी तुम्हालाही लागलेली असेल.
Mar 1, 2018, 02:18 PM ISTउन्हाळ्यात मुबलक पाणी पिण्याची सवय वाढवतील या ट्रीक्स !
दिवसभर योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.
Feb 28, 2018, 05:23 PM ISTपीकपाणी | उन्हाळ्यात पशूंची कशी काळजी घ्याल ?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 22, 2018, 07:37 PM IST२१ जून... आज वर्षभरातला सर्वात मोठा दिवस!
आज २१ जून या वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे. आज सूर्यास्त उशीरानं झालेला दिसेल.
Jun 21, 2017, 11:22 AM ISTउन्हाळ्याच्या दिवसात शिळे अन्न खाणे आरोग्यासाठी हानिकारक
हल्ली ऑफिस तसेच अन्य कामांच्या धावपळीमुळे आपण अनेकदा ताजे अन्न खाऊ शकत नाही. अनेकदा तर लोक दुसऱ्या दिवसासाठीची फळे, सलाड तसेच भाज्या आदल्या रात्रीच कापून ठेवतात. पोळ्यांसाठी कणीक रात्रीच भिजवतात. यामुळे वेळेची बचत होत असली तरी त्या पदार्थांमधील पोषणमूल्ये कमी होतात.
May 9, 2017, 04:06 PM ISTमुंबई : बर्फाचे 96 टक्के नमुने दुषित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 30, 2017, 08:44 PM ISTपुणे - बंद घराला आग लागण्याच्या घटना वाढल्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
उन्हाळी सुट्टयांतली धम्माल सुरू... IRCTCचं बुकिंग फुल्ल!
सध्या सुट्ट्यांचा माहौल सुरु झालाय. त्यामुळे फिरायला जाण्याचे प्लान आखले जात आहेत. तुम्हीसुद्धा अशाचप्रकारे काही नियोजन करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी...
Apr 14, 2017, 11:32 PM ISTउन्हाळ्याच्या सुट्टीत चला... स्ट्रॉबेरीच्या गावात!
उन्हाळ्याच्या सुट्टीत चला... स्ट्रॉबेरीच्या गावात!
Apr 14, 2017, 09:24 PM ISTराज्यात या ठिकाणी होते आज सर्वाधिक तापमान
कडक उन्हाळ्यामुळं सध्या सगळ्यांची काहिली होत असून, हा त्रास आणखी काही दिवस असाच सोसावा लागणाराय...
Apr 14, 2017, 08:20 PM ISTजळगाव - उन्हाळ्यात माठांची मागणी वाढली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2017, 09:46 PM ISTधुळ्यात सूर्यनारायण 43 अंशाने तापला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
काही उद्यानं अजूनही बंद असल्याची नागपुरकरांची तक्रार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 1, 2017, 04:17 PM ISTपुण्यात प्राण्यांसाठी खास उन्हाळ्यात अशी व्यवस्था
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 31, 2017, 11:18 PM IST