उन्हाळ्यात या आजारांपासून वाचवते कैरी
उन्हाळा सुरु झालाय. उन्हाळा सुरु होताच मार्केटमध्ये आंबे येण्यास सुरुवात होते. एप्रिल महिन्यात कैऱ्या बाजारात अधिक दिसतात. उन्हाळ्यात कैरीचे पदार्थही केले जातात. कच्च्या कैरीची चटणी किंवा लोणचे केले जाते. तसेच पन्हही केलं जातं. कच्या कैरीचे पदार्थ चविष्ट लागतातच मात्र त्याचे आरोग्यासही अनेक फायदे होतात.
Apr 6, 2018, 01:22 PM ISTवजन कमी करण्यासाठी उन्हाळ्यात रोज प्या नारळपाणी!
वजन कमी करण्यासाठी तुम्ही काय नाही करत? अनेक प्रयत्न करता.
Apr 5, 2018, 07:30 PM ISTशरीरात उष्णता वाढवतात या भाज्या
उन्हाळ्यात खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष द्यावे लागते. भाज्या खाण्याचे सल्ले प्रत्येक जण देतात. मात्र प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळ्या भाज्या खाव्या लागतात. काही भाज्या अशा असतात ज्या उन्हाळ्यात खाल्ल्यास अंगात उष्णता वाढते. ज्यात कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन जास्त असते. खालील भाज्यांमध्ये उष्णता अधिक असते.
Apr 4, 2018, 03:46 PM ISTजालन्यात तीव्र पाणी टंचाई
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 4, 2018, 08:57 AM ISTमधुमेही तापत्या उन्हात स्वतःला कसं सांभाळाल?
गेल्या ३-४ दिवसात मुंबईसह सबंध महाराष्ट्रात तापमानातील अती उष्णतेची नोंद झाली आहे. तब्बल ४५ अंश सेल्शीअस वर तापमान पोहचल्याची नोंद हवामान खात्यानं केली आहे. मार्च अखेरीसच वातावरण इतक तापलंय तर पुढे जवळपास अडिच महिन्याचा कालावधी कसा निघणार याचीच सर्वांना काळजी लागून राहिली आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास वृध्द, लहान मुलं यांच्या तब्येतीची योग्य काळजी घ्यावीच लागणार आहे परंतू ज्यांना मधुमेहाचा आजार आहे अशा रूग्णांनी या दिवसात अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.
Apr 3, 2018, 12:52 PM ISTठाणे | असह्य उन्हामुळे पशुपक्षी बेजार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 2, 2018, 11:18 AM ISTपीकपाणी | वाढत्या तापमानाचा आंबा बागांना ताप
पीकपाणी | वाढत्या तापमानाचा आंबा बागांना ताप
Mar 30, 2018, 07:08 PM ISTपुणेकरांना यावर्षीचा उन्हाळा काहीसा सुखद
पुणेकरांना यावर्षीचा उन्हाळा काहीसा सुखद असेल. कारण उन्हाळ्यात पुण्यात पाणीकपात होणार नाही.
Mar 29, 2018, 09:42 PM ISTउन्हाळ्यात थंडावा मिळवण्यासाठी ३ हेल्दी ड्रिंक्स...
उन्हाच्या जबरदस्त झळा जाणवू लागल्या आहेत
Mar 29, 2018, 02:50 PM ISTउन्हाळ्यात फॅशनेबल दिसण्यासाठी दिशाचे हे हटके लूक्स ट्राय करा!
दिल्लीत बागी 2 च्या प्रमोशनसाठी पोहचलेली दिशा पटानी इव्हेंटमध्ये व्हाईट ड्रेसमध्ये दिसली.
Mar 28, 2018, 01:19 PM ISTउन्हाळ्यात फॅशनेबल दिसण्यासाठी दिशाचे हे हटके लूक्स ट्राय करा!
Mar 28, 2018, 01:06 PM ISTजालन्यात वाढला उष्णतेचा कडाका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 27, 2018, 07:55 PM ISTफळबागांचं उन्हाळ्यात नियोजन कसं कराल?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 27, 2018, 06:16 PM ISTया टिप्सने उन्हाळ्यात करा घाम व दुर्गंधीपासून केसांचे संरक्षण!
उन्हाळ्यात घाम येणे सामान्य आहे.
Mar 27, 2018, 11:58 AM IST