sukesh chandrasekhar news

तुरुंगातून जॅकलिनला लव्हलेटर लिहिणाऱ्या सुकेशचं निर्मला सितारमण यांना पत्र; 'माझ्या 76400000000 रुपयांच्या उत्पन्नावर टॅक्स...'

Sukesh Chandrasekhar: फसवणूक करणारा सुकेश चंद्रशेखर याने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना एक पत्र पाठवले आहे. 

Jan 12, 2025, 07:33 PM IST

महाठग सुकेश चंद्रशेखरचा लेटर बॉम्ब, नोरा फतेहीबाबत मोठा गौप्यस्फोट

200 करोडच्या मनी लॉण्ड्रींगप्रकरणी तिहार जेलमध्ये बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिसबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Jan 21, 2023, 05:59 PM IST

Sukesh Chandrasekhar Letter: जॅकलिनला फसवणाऱ्या महाठग सुकेशचं धक्कादायक पत्र समोर; 'या' पक्षाच्या नावामुळं खळबळ

200 कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी तुरुंगात असलेल्या महाठग सुकेश चंद्रशेखरचं अणखी अणखी एक पत्र समोर आलं आहे. 

 

Nov 8, 2022, 09:57 AM IST