suicide

प्रत्युषाच्या आत्महत्येनंतर राखीनं मोदींकडे केली ही मागणी...

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या आत्महत्येनंतर 'ड्रामा क्वीन' राखी सावंतनं मोदी सरकारकडे एक अजब मागणी केलीय. 

Apr 5, 2016, 05:49 PM IST

कोपरगावला पाणी सोडल्यानं आत्महत्येचा प्रयत्न

कोपरगावला पाणी सोडल्यानं आत्महत्येचा प्रयत्न

Apr 4, 2016, 07:49 PM IST

लग्नाला सोबत न नेल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

हिंगोलीत 16 वर्षाच्या शाळकरी मुलानं आत्महत्या केलीये. शुभम जावळं असं या मुलाचं नाव आहे. 

Apr 4, 2016, 07:53 AM IST

प्रियांका चोप्रानेही केला होता आत्महत्येचा प्रयत्न?

मुंबई : आजकाल यशाची शिखरं पादाक्रांत करणारी बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिने सुद्धा एके काळी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असा धक्कादायक गौप्यस्फोट तिचे माजी संयोजक प्रकाश जाजू यांनी केला आहे. प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेल्या ट्वीट्समध्ये हा खुलासा करण्यात आला आहे. 

Apr 3, 2016, 01:31 PM IST

'प्रत्युषा तणावाखाली असल्याचं वाटलं नाही'

मुंबई : अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने शुक्रवारी केलेल्या आत्महत्येचे गूढ अद्याप तरी उकललेले नाही. तिच्या आत्महत्येविषयी विविध तर्क लढवले जात आहेत. मात्र अद्याप ठोस कारण पुढे आलेले नाही.

Apr 3, 2016, 09:00 AM IST

'प्रत्युषाच्या मृत्यूला तिच्या घरचे जबाबदार'

बालिका वधू फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीनं गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणावरून आता प्रत्युषाचा मित्र राहुल राज सिंह याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

Apr 2, 2016, 08:54 PM IST

कोकिलाबेन हॉस्पिटलमधला प्रत्युषाचा व्हिडिओ

बालिका वधू फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीनं गळफास लावून आत्महत्या केली आहे.

Apr 2, 2016, 08:06 PM IST

सर्वांदेखत राहुलनं प्रत्युषाच्या कानाखाली लगावली होती?

छोट्या पडद्यावरची अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिनं आत्महत्या केल्याचं समजताच छोट्या पडद्यासहीत बॉलिवूडलाही धक्का बसला. मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्युषाला आत्महत्या करण्याच्या काही तास अगोदर मालाडच्या कार्निव्हल मॉलमध्ये पाहण्यात आलं होतं. यावेळी ती तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंग याच्यासोबत होती. 

Apr 2, 2016, 07:39 PM IST

प्रत्युषाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला

बालिका वधू फेम प्रत्युषा बॅनर्जीनं गळफास लावून आत्महत्या केली. प्रत्युषाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आता आला आहे. 

Apr 2, 2016, 06:12 PM IST

प्रत्युषाचा मित्र राहुल राज सिंगने पोलिसांना दिला जवाब

अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येची बातमी आली आणि त्या क्षणापासून तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंग याच्या नावाची चर्चा सुरू झाली. पहिल्यांदा तो फरार असल्याचा दावा काही माध्यमांनी केला. मात्र राहुलने मुंबई पोलिसांकडे आपला जवाब नोंदवला असल्याची बातमी आता मिळत आहे.

Apr 2, 2016, 04:14 PM IST

प्रत्युषाला मारहाण करणारी ती महिला कोण?

प्रत्युषाला मारहाण करणारी ती महिला कोण?

Apr 2, 2016, 03:45 PM IST

प्रत्युषाच्या मृत्यूवर काय म्हणतायत तिचे मित्र-मैत्रिणी...

प्रत्युषाच्या मृत्यूवर काय म्हणतायत तिचे मित्र-मैत्रिणी... 

Apr 2, 2016, 03:43 PM IST