suicide

औरंगाबाद बलात्कार प्रकरणातल्या संशयिताची आत्महत्या

खवल्या डोंगरावरुन उडी घेत आत्महत्या ...

Aug 6, 2020, 10:15 PM IST

धक्कादायक! आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याची आत्महत्या

अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येतून सर्वजण सावरत नाहीत, तोच आता आणखाी एका लोकप्रिय अभिनेत्यानं आत्महत्या करत आयुष्य संपवलं आहे. अभिनेता समीर शर्मा यानं त्याच्या मुंबईतील मालाड परिसरात असणाऱ्या राहत्या घरामध्या आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली आहे.

Aug 6, 2020, 01:13 PM IST
BJP MLA Amit Satam On Disha Salian Suicide Case PT1M5S

'याच पोलिसांसोबत ५ वर्ष काम केलंत'; सुशांतसिंग प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांचं भाजपला प्रत्युत्तर

 सुशांतसिंग राजपूत प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

Jul 31, 2020, 11:39 PM IST

सुशांतसिंग प्रकरणावरून मुंबई-बिहार पोलीस आमने-सामने, मुंबईच्या रस्त्यावर हाय व्होल्टेज ड्रामा

सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणावरून आता मुंबई आणि बिहार पोलीस आमने-सामने आले आहेत.

Jul 31, 2020, 10:22 PM IST

'लॉकडाऊनमध्ये सुशांतच्या घरी झालेल्या पार्टीची चौकशी करा', शिवसेनेची गृहमंत्र्यांकडे मागणी

सुशांतसिंग राजपूत प्रकरणात आता शिवसेनेनंही उडी घेतली आहे.

Jul 31, 2020, 09:36 PM IST

सुशांतसिंग प्रकरणात ईडीची एन्ट्री, रिया आणि शोवितवर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणामध्ये आता ईडीनेही कारवाई केली आहे. 

Jul 31, 2020, 05:16 PM IST

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, वडिलांनी दिली या व्यक्तीविरोधात तक्रार

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. 

Jul 28, 2020, 07:47 PM IST