suicide

Western Vidarbha Amravati Farmers Suicide Continues As 51 Farmers Suicide PT1M35S

विनयभंग झाल्याने तरुणीची आत्महत्या, संशयिताच्या घरात घुसून नासधूस

 तरुणीने तणनाशक पिऊन आत्महत्या केली. तीन जणांनी तरुणीचा विनयभंग आणि अश्लिल शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.  दरम्यान, गावात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून, गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 

Oct 31, 2020, 02:43 PM IST

भारतात प्रत्येक चौथ्या मिनिटाला आत्महत्या; NCRBने दिलं स्पष्टीकरण

जागतिक मानसिक आरोग्य दिनी मोठा खुलासा

 

 

Oct 10, 2020, 05:41 PM IST

सीबीआयचे माजी डायरेक्टर अश्वनी कुमार यांची आत्महत्या

अश्वनी कुमार हे नागालँड आणि मणिपूरचे माजी राज्यपाल देखील होते. 

Oct 7, 2020, 09:41 PM IST

सुशांतचा खून नाही तर आत्महत्याच; एम्सच्या पॅनलची महत्वाची माहिती

सुशांतची हत्या झाल्याचं वृत्त फेटाळलं 

Oct 3, 2020, 03:19 PM IST

अभिनेत्याची राहत्या घरी आत्महत्या; वडिल दाखल करणार FIR

राहत्या घरी लावून घेतला गळफास 

Oct 3, 2020, 09:10 AM IST

नांदेड येथे एकाच कुटुंबातील पाच जणांची आत्महत्या

एक धक्कादायक घटना. एकाच कुटुंबातल्या पाच जणांची धबधब्यात उडी घेत आत्महत्या केली. 

Oct 2, 2020, 07:51 AM IST

'मी गळफास लावलेल्या अवस्थेत सापडले, तर ती आत्महत्या समजू नका'

माझ्या नैराश्याची कहाणी तयार ठेवली आहे..... 

Sep 25, 2020, 07:48 AM IST

आणखी एका अभिनेत्रीची आत्महत्या; तिघांना अटक

पोलिसांना तपासातून मिळालेल्या माहितीनुसार.... 

Sep 18, 2020, 08:47 AM IST

एनसीबीच्या 'त्या' ५५ प्रश्नांसमोर रिया निरुत्तर

... आणि तिच्याभोवती एनसीबीचा फास आवळला गेला 

 

Sep 16, 2020, 09:08 AM IST

दाक्षिणात्य अभिनेत्रीची गळफास लावून आत्महत्या

चाहत्यांवर शोककळा पसरली 

Sep 10, 2020, 08:15 AM IST