Sangli | ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, सांगली, कोल्हापुरात चक्काजाम आंदोलन
Sangali Kolhapur sugarcane Rate Swabhmani Agressive
Nov 19, 2023, 12:10 PM ISTकोल्हापूर | ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
Kolhapur Guardian Minister Satej Patil On Sugarcane Rate
Oct 31, 2020, 10:05 PM ISTउस दराचा तिढा अजूनही कायम ?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 23, 2017, 11:59 AM ISTऊस दरावर अंतिमत: तोडगा निघाला
ऊस दरावर अंतिमतः तोडगा निघाला आहे. FRP अधिक २०० रुपये देण्याला साखर कारखानदारांनी मंजुरी दिली आहे. हा तोडगा शेतकरी संघटनांनी मान्य केला आहे.
Nov 5, 2017, 11:44 PM ISTऊस शेतकऱ्यांना ३४०० रुपयांचा दर देण्यास सरकार असमर्थ
ऊस दरावरून शेतकरी संघटना आणि सरकारमधील चर्चा फिसकटलीय.
Nov 2, 2017, 04:37 PM ISTपुणे : ऊस दर ठरवण्यासाठी आज बैठक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2017, 09:54 AM ISTऊस शेतकरी आणि साखर कारखाने यांच्यातील चर्चा पुन्हा निष्फळ
Nov 2, 2016, 01:37 PM ISTसांगली : ऊस दर आंदोलन चिघळले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2015, 09:27 AM ISTऊसदर आंदोलनाला हिंसक वळण, शेकडो कार्यकर्त्यांना अटक
पुण्यापाठोपाठा सांगली जिल्ह्यातही ऊस दर आंदोलनाचं लोण पसरलं. सांगली जिल्ह्यातील नांद्रे इथं दोन बसेस फोडण्यात आल्या. तर सांगली-इस्लामपूर रोडवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. त्यामुळं काही काळासाठी या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली.
Jan 12, 2015, 08:44 PM ISTपाहा अशी केली स्वाभीमानीनं साखर संकुलाची तोडफोड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2015, 05:52 PM ISTशेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलन- राजू शेट्टी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2015, 05:50 PM ISTऊस दरासाठी कोल्हापुरात शेतकरी आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 12, 2014, 08:47 PM ISTऊस दरवाढीसाठी कायदा करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय
ऊस दरावरून दरवर्षी होणारे आंदोलन लक्षात घेऊन आता ऊस दर ठरवण्यासाठी कायदा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलाय आहे. यापुढे ऊसाला कारखान्याच्या उत्पन्नाच्या आधारावर दर देण्यात येणार आहे.
Dec 4, 2013, 09:30 PM ISTऊस दराचा तिढा सुटणार!
राज्यात दरवर्षी निर्माण होणारा ऊसदराचा तिढा सोडवण्यासाठी रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार ऊस नियंत्रण मंडळाची स्थापना केली जाणार आहे. ऊस, साखर, गाळप हंगाम, नैसर्गिक परिस्थितीचा आढावा घेण्याचे कामही हे मंडळ बघणार आहे. ऊस दरावरील तोडग्याबरोबरच शेतकरी संघटनेची ऊर्जा कमी करण्याचा प्रयत्नही या निर्णयातून होणार आहे.
Aug 3, 2013, 04:50 PM IST