अहमदनगर- मुलीची हत्या की आत्महत्या?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2016, 05:33 PM ISTसततच्या छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या
सततच्या छेडछाडीला कंटाळून एका अल्पवयीन मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर बिथरलेल्या जमावानं त्या मुलीची छेड काढणा-या संशयित तरुणांच्या घरावर तुफान दगडफेक केली.
Jun 20, 2016, 03:45 PM ISTधक्कादायक ! स्वतःच्या सिनेमाचा प्रिव्ह्यू पाहून निर्मात्याची आत्महत्या
मल्याळम सिनेमाचे निर्माते अजय कृष्णन याने गुरुवारी आपल्याच राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांच्या एका सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कृष्णन याने स्वत:च्याच सिनेमाचा प्रिव्ह्यू पाहिल्यानंतर आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.
Apr 26, 2016, 08:00 PM ISTनागपूरमध्ये धक्कादायक प्रकार, वडिलांनी केली मुलीची हत्या त्यानंतर आत्महत्या
Apr 22, 2016, 04:13 PM ISTप्रत्युषाच्या बॉयफ्रेंडने दिली आत्महत्येची धमकी
टीव्ही अॅक्ट्रेस प्रत्यूषा बनर्जीच्या आत्महत्येनंतर संशयात आलेला तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंहला अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याची प्रकृती बिघडल्याची त्याने तक्रार केली आहे. त्यामुळे ३ एप्रिल रोजी त्याला मुंबईच्या श्री साई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
Apr 17, 2016, 03:44 PM IST14 जणांची हत्या करून एकाची आत्महत्या
ठाण्यातील कासार वडवली येथे 14 जणांची हत्या करुन आरोपीनं आत्महत्या केलीये.
Feb 28, 2016, 08:15 AM ISTअण्णांच्या ऑफिसमध्ये एकाचा आत्महत्येचा प्रयत्न
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या राळेगण सिद्धीमधल्या ऑफिसमध्ये एकानं आत्महत्या करायचा प्रयत्न केला आहे.
Feb 5, 2016, 12:01 AM ISTफाशीचं अनुकरण करतांना चिमुरड्याचा गेला जीव
स्पर्धेच्या या जीवनात पालकांना मुलांना वेळ देता येत नाही. बीडमध्ये 11 वर्षाच्या मुलाने फाशी घेतल्याने खळबळ उडाली आहे. मोठ्या बहिणी सोबत जेवण करून टीव्ही बघत बसलेल्या चिमूरड्याने अचानक केलेल्या या कृतीमुळे पालकात घबराट निर्माण झाली आहे.
Jan 14, 2016, 11:08 PM ISTधक्कादायक ! अंत्यविधीचं निमंत्रण देऊन शेतकऱ्याची आत्महत्या
खरपुडी गावात अतिशयक हृदयद्रावक घटना घडली आहे.
Jan 14, 2016, 10:27 PM ISTआत्महत्या न करण्याचा आणि न करू देण्याची गावकऱ्यांची शपथ
शेतकरी आत्महत्या हा अत्यंत काळजीचा विषय झाला असताना बुलडाण्यातल्या एका गावानं राज्याला आगळा आदर्श घालून दिलाय.
Jan 5, 2016, 10:13 PM ISTशेतकरी आत्महत्यांचं सत्र कधी थांबणार ?
शेतकरी आत्महत्यांचं सत्र कधी थांबणार ?
Dec 7, 2015, 08:48 PM IST