बाथरुममध्ये रक्ताचे डाग, अपार्टमेंटमध्ये तोडफोड... OpenAI ला सळो की पळो करणाऱ्या सुचिर बालाजीची हत्या की आत्महत्या?
Suchir Balaji News : OpenAI करीता काम करणाऱ्या AI Visual Blower सुचिर बालाजीची हत्या झाली की त्याने आत्महत्या केली असे प्रश्न विचारले जात आहेत. यामागे काय कारण असून आईने केलेली मागणी चर्चेत आली आहे.
Feb 17, 2025, 02:38 PM IST