stuck

पाकमध्ये राहणाऱ्या गीतासाठी 'सल्लू भाईजान' सरसावला

गेल्या १५ वर्षांपासून पाकिस्तानात राहणाऱ्या भारतीय मुलीला - गीताला तिच्या घरी पोहचवण्यासाठी आता खुद्द बॉलिवूडचा 'बजरंगी भाईजान' सलमान खान पुढे सरसावलाय. 

Aug 4, 2015, 03:12 PM IST

मुंबई मेट्रो विस्कळीत... १५-२० मिनिटे उशीरानं!

ऐन गर्दीच्या वेळी विस्कळीत झालेली मुंबई मेट्रो सेवा पूर्वपदावर आलीय. 

Mar 30, 2015, 01:28 PM IST

पृथ्वीराज चव्हाण अडकले लिफ्टमध्ये

राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण चक्क लिफ्टमध्ये अडकले. चव्हाण काल संध्याकाळी चर्चगेट येथील त्यांच्या कार्यालयात गेले होते. त्यावेळी ही घटना घडली. अग्निशमन दलाने लिफ्टमधून त्यांची सुटका केली.

Nov 23, 2014, 10:16 AM IST

काश्मीरमध्ये हाहाकार, पुरामुळे चार लाख नागरिक अडकले

 जम्मू काश्मीरमध्ये पूरग्रस्त भागात अजूनही जवळपास चार लाख नागरिक अडकले आहेत. बचावकार्यात आत्तापर्यंत 43,000 लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलंय. तर मृतांचा आकडा 200 वर गेल्याची माहिती मिळत आहे.

Sep 10, 2014, 08:01 AM IST

दहा लाखासाठी चिमुरड्याचं अपहरण, पण...

पुण्यातील मुंढवा येथे पाच वर्षांच्या मुलाच्या अपहरणाचा कट मोठ्या बहिणीच्या आणि आजुबाजुला उपस्थित असलेल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे उधळला गेला.

Jan 7, 2014, 04:22 PM IST

श्रीलंकेकडून भारतीय मच्छीमारांना अटक...

भारताची सागरी सीमा पार केल्याने श्रीलंकेच्या नौदलाकडून २२ भारतीय मच्छीमारांना आज अटक करण्यात आली. हे सर्व मच्छीमार तमिळनाडूतील पुडुकोट्टी जिल्ह्यातील जगडापट्टीनम या गावातील आहेत.

Dec 29, 2013, 07:47 PM IST