पुणे-सातारा महामार्गावर विचित्र अपघात, देगाव फाट्यावर कार आणि कंटेनरची धडक
Strange accident on Pune-Satara highway collision between car and container at Degaon fork
Dec 1, 2024, 02:25 PM ISTपिंपरी-चिंचवडमध्ये विचित्र अपघात, विना चालक बसने तीन गाड्यांना उडवले
पिंपरी-चिंचवडमध्ये चक्क ड्रायव्हर नसताना पीएमपीएलची बस धावली आणि तीन गाड्यांना चिरडून एका दुकानात घुसली. त्यामुळे मोठे नुकसान झालेय.
Sep 12, 2017, 08:45 PM IST