stomach pain

टाइट जीन्स परिधान करताय तर व्हा सावधान! होऊ शकतात गंभीर आजार

आजही अनेक लोक हे टाइट जीन्स घालण्याला पसंती देतात. पण असं करत असाल तर आजच व्हा सावधान. नाही तर होऊ शकतात या समस्येचे शिकार...

Nov 19, 2024, 08:01 PM IST

झोपण्यापूर्वी लवंग खाण्याचे आश्चर्यकारक फायदे माहितीयेत का?

किचनमध्ये जेवण बनवण्यासाठी अनेक मसाल्यांचा वापर केला जातो. यापैकी काही मसाले आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर असतात. 

Nov 7, 2024, 08:55 PM IST

सकाळी उठल्यावर पोटात गॅस होतो? करा 'हे' 5 उपाय

जास्त तिखट किंवा बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने काही लोकांच्या पोटात गॅस तयार होऊन त्रास होऊ शकतो. काहींना तर रोजच सकाळी उठल्यावर गॅसचा त्रास होतो. ज्याने लोक खूप त्रस्त असतात. या त्रासापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी जाणून घेऊया यावरील काही उपाय  

Oct 11, 2024, 04:29 PM IST

पावसाळ्यात पोटासंबंधी समस्या बळावण्याचा धोका असतो अधिक; तज्ज्ञांनी दिल्यात खास टीप्स

पावसाळ्यात जठरासंबंधी समस्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि आतडे निरोगी ठेवण्यासाठी विशेष खबरदारी घ्यावी, हे जाणून घेऊया

Jul 17, 2024, 05:00 PM IST

शौचाला गेल्यावर कायम जोर काढावा लागतो? 'या' चिमुटभर मसाल्याच्या सेवनाने मल होईल साफ

Constipation Home Remedies : बद्धकोष्ठतेच्या समस्येकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. तुम्हालाही बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर आहारात हिंगाचे सेवन सुरू करा. बद्धकोष्ठतेवर हिंग किती गुणकारी आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो.

May 10, 2024, 03:28 PM IST

किचनमधील हे पदार्थ दूर करतील पोटाचे विकार!

किचनमधील हे पदार्थ दूर करतील पोटाचे विकार! 

Dec 26, 2023, 01:21 PM IST

जाणून घ्या ओव्याचे हे 6 गुणकारी फायदे

फक्त पोट दुखी आणि गॅसच नाही तर यासोबत शरीराकरता ओव्याचे ६ गुणकारी फायदे याबद्दल माहीती जाणून घेणार आहोत.

Nov 13, 2023, 12:11 PM IST

'या' 1 चमचा तेलाचे सेवन करा! पोटाच्या कोपऱ्यातील मळही होईल साफ, सद्गुरूंचा रामबाण उपाय

Sadhguru tips for constipation : रोज सकाळी उठल्यानंतर शौचाला जोर लावावा लागतोय, शौचाला कडक होत आहे. यावर  योगी, लेखक, कवी सद्गगुरु जग्गी वासुदेव यांनी रामबाण उपाय सांगितला आहे. 

Aug 28, 2023, 09:00 AM IST

मसाल्याची ठकसेबाज फोडणी पडेल महागात , पाहा अती तिखट खाण्याचे गंभीर परिणाम

Red Chilli powder : सुगंध, चव, नैसर्गिक स्निग्धता आणि रंगांसाठी हे मसाले हमखास वापरले जातात. तेसुद्धा मोकळ्या हातानं. 

May 20, 2023, 10:37 AM IST

धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू, आईच्या खांद्यावरच ठेवलं डोकं... नाशिकमधली मन सून्न करणारी घटना

पोटात दुखू लागल्याने तरुणाला दुचाकीवरून आई आणि काका त्याला घेऊन रुग्णालयात निघाले. पण रुग्णालयात पोहोचण्याआधीच तरुणाचा मृत्यू झाला होता. नाशिकमधल्या या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.  

Mar 29, 2023, 06:16 PM IST

Stomach Pain : पोटाच्या कोणत्या बाजूला दुखतंय? यावरून जाणून घ्या नेमकी काय आहे ही व्याधी..

या भागात वेदना होणं हे अ‍ॅसिडीटीचे लक्षण आहे. अशावेळी घाबरून अस्वस्थ होण्याऐवजी ग्लासभर थंड दूध किंवा आल्याचा मध्यम तुकडा चघळून खावा. या घरगुती उपायांनीही वेदना कमी न झाल्यास

Feb 15, 2023, 01:45 PM IST

Stomach Pain: रोज प्या ही घरगुती पेय, पोटाच्या सर्व समस्या होतील दूर

Homemade Drinks: कधीकधी खराब अन्नामुळे आपले पोट बिघडू लागते. या दरम्यान तुम्ही काही घरगुती पेये सेवन करु शकता, ज्यामुळे तुम्हाला थोड्याच वेळात आराम मिळेल. चला जाणून घेऊया त्या पेयांबद्दल.

Oct 2, 2022, 08:40 AM IST

Ooops! ऑफिसमध्ये periods आले तर काय करायचं; अशा प्रश्न सतावतो? मग फोलो करा 'या' टीप्स

ऑफिसच्या कामात मासिक पाळी येणं हे प्रत्येक स्त्रीसाठी मोठं आव्हान असतं.

Sep 25, 2022, 11:27 PM IST

पोटात दुखलं म्हणून डॉक्टरकडे गेला, एक्स-रे केला आणि पायाखालची जमीनच सरकली

27 जुलै रोजी पोटात दुखू लागल्याने व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आलं. तपासणीत डॉक्टरांना त्याच्या पोटात धातूचे पदार्थ दिसले.

Aug 1, 2022, 08:26 PM IST

महिलांनो पोट दुखण्याच्या समस्यांकडे कधीही दुर्लक्ष करु नका, हे तुम्हाला महागात पडू शकतं

बहुतेकांना असे वाटते की, मासिक पाळीमुळे त्यांच्या पोटात दुखत आहे. परंतु तुम्हाला माहितीय का की, मासिक पाळीमुळेच पोटात दुखत नाही.

Jun 6, 2022, 06:32 PM IST