stock market

OYO : माधुरी दीक्षित, गौरी खान, अमृता राव...'या' सेलिब्रिटींनी OYO Hotel मध्ये रस; काय आहे यामागील कारण?

OYO Hotel Share : अविवाहित कपल्समध्ये प्रसिद्ध असलेल्या OYO Hotel मध्ये आता सेलिब्रिटींना रस दिसून येत आहे. माधुरी दीक्षित, गौरी खान, अमृता राव यासारख्या अनेक सेलिब्रिटींनी OYO Hotel चे शेअर खरेदी केले आहेत. काय त्यामागील कारण जाणून घेऊयात. 

Jan 14, 2025, 03:11 PM IST

Stock Market Today : आठवड्याच्या सुरुवातीला बाजार 800 अंकांनी घसरला; निफ्टी 23200 च्या खाली

निफ्टीचे सर्व निर्देशांक लाल रंगात होते. रिअल्टी शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली. मेटल, पीएसयू क्षेत्रातील बँका, वाहन, ग्राहकोपयोगी वस्तूंच्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाली.

Jan 13, 2025, 10:39 AM IST

45 हजार कोटींची संपत्ती, पण फोन नेहमी सायलेंट; कोण आहे नितीन कामथ, काय आहे कौटुंबिक पार्श्वभूमी

नितीन कामथ हे 'झिरोधा'चे सह-संस्थापक आणि CEO म्हणून भारतातील स्टॉक ब्रोकिंग क्षेत्रातील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व बनले आहेत. 'झिरोधा' जे भारतातील सर्वात मोठ्या आणि लोकप्रिय डिस्काउंट ब्रोकिंग प्लॅटफॉर्म्सपैकी एक आहे, त्याची स्थापना नितीन आणि त्यांच्या भाऊ निखिल कामथ यांनी 2010 मध्ये केली. परंतु नितीन कामथ यांचा यशाचा प्रवास त्यांच्या साध्या कुटुंबीय जीवनाशी जोडलेला आहे.

Jan 7, 2025, 03:39 PM IST

एका दिवसात गुंतवणूकदारांचे 9000000000000 रुपये बुडाले! का कोसळतंय शेअर मार्केट? 5 कारणे

Share market Collaps Reasons: मार्केट सलग का कोसळतंय? यामागची 5 कारणे जाणून घेऊया.

Oct 25, 2024, 01:18 PM IST

Share Market Crash: 14 लाख कोटी स्वाहा... शेअर बाजारात 'ब्लॅक मंडे'; गुंतवणुकदारांचं निघालं दिवाळं

Share Market Crash Today News: शुक्रवारीही शेअर बाजारामध्ये मोठी पडझड झाली होती. त्यानंतरचा हा पडझडीची ट्रेण्ड आज सोमवारीही कायम असून गुंतवणुकदारांना मोठं नुकसान झालं आहे.

Aug 5, 2024, 11:38 AM IST

August : बँका आणि शेअर मार्केट 'या' दिवशी राहणार बंद, पाहा संपूर्ण Holiday List

भारतातील बँका आणि शेअर बाजारातील हॉलिडे यादी पाहून घ्या. कामाचा होणार नाही खोळंबा. 

Aug 1, 2024, 02:48 PM IST

LIC च्या गुंतवणुकदारांसाठी आनंदाची बातमी! 5 दिवसांत 45000 कोटी रुपयांची कमाई

LIC Market Value Rise : गेल्या आठवड्यात, भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC च्या शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा नफा झाला. कंपनीचे बाजार मूल्य 44,907 कोटींनी वाढले आहे.

Jul 28, 2024, 04:24 PM IST

अर्थमंत्र्यांनी 'हा' निर्णय घेतला तर जोरदार आपटेल शेअर बाजार!

Union Budget 2024:  अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात एक निर्णय घेतला तर शेअर बाजारामध्ये मोठा क्रॅश येण्याची शक्यता आहे. 

Jul 23, 2024, 07:48 AM IST

'शेअर बाजारात 30 लाख कोटींचा तोटा पण एकीलाच 521 कोटी नफा'; अमित शाहांच्या अडचणी वाढणार?

Manipulation Of Stock Market: भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच 'सेबी'च्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन लोकसभा निकालाच्या आधी आणि नंतरच्या परिस्थितीवरुन भाष्य करत गंभीर आरोप केले आहेत.

Jun 18, 2024, 01:06 PM IST

740 कोटींचा IPO, प्राइस बॅण्ड 100 हून कमी; 'या' तारखेपर्यंत लावू शकता पैसे!

Share Market News Today: IPO मार्केटमध्ये पैसे लावणाऱ्यांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. Ixigo आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी आज खुला होतोय. यामध्ये तुम्ही 12 जूनपर्यंत पैसे लावू शकता. ixigo ही एक ट्रॅव्हल कंपनी आहे. IPO अंतर्गत 1.29 कोटी फ्रेश शेअर आणि OFC च्या माध्यमातून 6.67 कोटी शेअर्स विक्रीसाठी ठेवण्यात येतील. आनंदाची गोष्टमध्ये इश्यूमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी किंमत 100 रुपयांपेक्षाही कमी ठेवण्यात आलीय. ixigo चा आयपीओ एक बुक बिल्ट इश्यु आहे. कंपनीने IPO चे प्राइस बॅण्ड 88-93 रुपये प्रति शेअरपर्यत ठेवलीय. 

Jun 10, 2024, 01:43 PM IST

उरले फक्त काही तास! पुन्हा NDA ची सत्ता आल्यास सुस्साट कमाई करणार 'हे' शेअर

Loksabha Election 2024 : शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या अनुषंगानं तुम्हीही चांगल्या परताव्याची प्रतीक्षा करताय? निवडणुकीच्या निकालांची प्रतीक्षा करा... कारण एनडीए जिंकल्यास...

 

May 31, 2024, 12:03 PM IST

'..तर मोदी सत्तेत आल्यावरही शेअर बाजार 10-20 टक्क्यांनी घसरेल', 'मित्रपक्षांमुळे महाराष्ट्रात..'

Loksabha Election 2024 Stock Market: शेअर बाजारावर निवडणुकीच्या निकालाचा परिणाम होणार असं सांगितलं जातं आहे. मात्र भाजपाच्या विजयानंतरही शेअर बाजारामध्ये पडझड होऊ शकते असं भाकित व्यक्त करण्यात आलं आहे.

May 29, 2024, 11:39 AM IST

शेअर बाजारात मोठी उसळी! ऐतिहासिक कामगिरीसहीत निफ्टी सर्वोच्च स्तरावर; गुंतवणूकदारांची चांदी

Share Market Updates Record: मागील 3 दिवसांपासून शेअर बाजारामधील वाढ संथ गतीने सुरु असतानाच अचानक आज शेअर बाजाराने उसळी घेतल्याचं पाहायला मिळालं. शेअर बाजाराने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

May 23, 2024, 01:45 PM IST

PayTM मध्ये सलग दुसऱ्या दिवशी अप्पर सर्किट; काय असेल पुढचे टार्गेट?

PayTM Share News: खालच्या स्तरावरुन रिकव्हरी झाल्यानंतर गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे. या शेअरवर ब्रोकरेज फर्मनेदेखील स्टॅटर्जी दिली आहे.

Feb 19, 2024, 01:00 PM IST