एका दिवसात गुंतवणूकदारांचे 9000000000000 रुपये बुडाले! का कोसळतंय शेअर मार्केट? 5 कारणे
Share market Collaps Reasons: मार्केट सलग का कोसळतंय? यामागची 5 कारणे जाणून घेऊया.
Oct 25, 2024, 01:18 PM ISTHDFC बँकेला मोठा धक्का, एका झटक्यात 100000 कोटी रुपयांचं नुकसान.. जाणून घ्या कारण
HDFC Bank Share Fall : शेअर बाजारात आज मोठी उलथापालथ पाहिला मिळाली. बाजारातील दिवसभरातील घसरणीचा सर्वाधिक फटका HDFC बँकेच्या गुंतवणूकदारांना बसला आहे. खरं कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांहून अधिक घसरले आणि 1528 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले.
Jan 17, 2024, 05:39 PM ISTShare Market च्या तेजीला पुन्हा ब्रेक, सेन्सेक्स 1200 अंकांनी घसरला
शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली. सेन्सेक्स एक हजारांहून अधिक अंकांनी घसरला आहे.
Aug 29, 2022, 10:30 AM ISTबाजाराच्या घसरणीत SIP बंद करू नका; मार्केट एक्स्पर्ट्सचा गुंतवणुकदारांना सल्ला
Russia-Ukraine War: रशिया युक्रेनच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतीय शेअरबाजारात तीव्र घसरण झाली आहे. आता बाजारात पैसे गुंतवायचे की गुंतवलेले पैसे काढायचे, असा प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात आहे. मार्केट एक्स्पर्ट्स दिनशॉ इराणी आणि व्हीके शर्मा यांनी गुंतवणूकदारांना काय सल्ला दिला ते जाणून घेऊ...
Feb 24, 2022, 04:55 PM ISTShare market live update | रशिया - युक्रेन वादाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजार कोसळला
share stock market crash : रशिया आणि युक्रेनमधील वादाच्या पार्श्वभूमीवर जागातील शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण नोंदवली गेली आहे
Feb 22, 2022, 09:35 AM ISTशेअर बाजारात भूकंप! सेंसेक्सची तब्बल 2000 अंकानी आपटी, हजारो कोटींचे नुकसान
Stock Market Crash Live आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दुपारी 2.15 वाजेपर्यंत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेंसेक्स तब्बल 1900 हून अधिक अंकांनी घसरले आहे.
Jan 24, 2022, 02:32 PM IST'शेअर बाजारात पडझड, छोट्या गुंतवणूकदारांनी वाट पाहावी'
भारतीय बाजारात सलग सहव्या दिवशी पडझडीचं सत्र सुरू आहे. आज सकाळी बाजार उडताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जोरदार घसरण झाली. सेन्सेक्स 1200 अंकांनी तर निफ्टी साडे तीनशेहून अधिक अंकांनी कोसळला. दरम्यान, तज्ज्ञांनी छोट्या गुंतवणूकदारांना वाट बघण्याचा सल्ला दिलाय
Feb 6, 2018, 01:41 PM IST