start it just 10000 rupee

Side Business Ideas : 10 हजार रुपयात सुरु करा बिझनेस, या काही सोप्या Ideas

बहुतेकदा लोकांकडे एखादा BUSINESS सुरु करण्यासाठी भांडवल उपलब्ध नसतं आणि ते बॅकेकडून घ्यायचे झाले तरी अनेक अडचणींना सामोरं जाव लागतं. पण आता केंन्द्र सरकारने या गोष्टी खूप सोप्या केल्या आहेत. तुमचं हे स्वप्न आता अत्मानिर्भर भारत या (Aatmanirbhar Bharat Mission) मिशनच्या माध्यमातून साकार होऊ शकते.

Mar 13, 2021, 09:07 PM IST