ssc

रिक्षाचालक वडिलांनी पास केली दहावीची परीक्षा

आकांक्षापुढती गगन ठेंगणे या उक्तीला साजेसं उदाहरण मुलुंडमध्ये समोर आलंय.  बाबू जगजीवनराम नगर परिसरातील चाळीत हलाखीचं जीणं जगणा-या रिक्षाचालक आणि त्यांच्या लेकीनं कौतुकास्पद असं यश मिळवलंय. रिक्षाचालक असणा-या शरीफ खान यांनी दिवसातून 8 ते 9 तास रिक्षा चालवून दहावीची परीक्षा दिली आणि त्यात 51 टक्के गुण मिळवलेत.

Jun 14, 2017, 08:39 PM IST

गायत्री सरोदे - अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी राज्यात अव्वल

गायत्री सरोदे - अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी राज्यात अव्वल

Jun 14, 2017, 03:42 PM IST

दहावीत फर्स्ट क्लास मिळवणाऱ्या आर्चीच्या अभिनयाला मात्र शून्य किंमत

 सैराट फेम रिंकू राजगुरू अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असला तरी एसएससी बोर्डाच्या लेखी आर्चीच्या अभिनयाला शून्य किंमत असल्याचं पुढं आलंय. 

Jun 13, 2017, 09:48 PM IST

दहावी पास झाल्यानंतर श्रेय पालकांना नाही तर मुलांना!

दहावी पास झाल्यानंतर श्रेय पालकांना नाही तर मुलांना!

Jun 13, 2017, 09:18 PM IST

१०० टक्के मिळवण्यामागे दडलंय काय?

१०० टक्के मिळवण्यामागे दडलंय काय?

Jun 13, 2017, 09:15 PM IST

१९३ विद्यार्थ्यांना १०० टक्के मार्क! नेमकं गौडबंगाल काय?

एसएससी बोर्डाच्या परीक्षेत तब्बल १९३ विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० टक्के मिळालेत.

Jun 13, 2017, 08:06 PM IST