ssc paper leaked

SSC Paper Leaked: '20 रुपयात मिळतेय दहावीची प्रश्नपत्रिका' परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटला!

SSC Paper Leaked: दहावीचा मराठी विषयाचा पेपर फुटला आहे. जालनातील बदनापूर शहरात हा प्रकार समोर आला.

Feb 21, 2025, 01:46 PM IST