नाशिक | फी थकल्यामुळे नाकारलं होतं हॉलतिकीट
नाशिक | फी थकल्यामुळे नाकारलं होतं हॉलतिकीट
Mar 4, 2020, 12:40 PM ISTनाशिक । फी न भरल्यामुळे विद्यार्थिनीला परीक्षेस बसण्यास नकार
शालेय फी न भरल्यामुळे नाशिकच्या विद्यार्थिनीला दहावीच्या परीक्षेस बसण्यास परवानगी देण्यात आली नाही.
Mar 4, 2020, 10:05 AM ISTमुंबई | आजपासून एसएससी बोर्डाची परीक्षा
मुंबई | आजपासून एसएससी बोर्डाची परीक्षा
Mar 3, 2020, 12:40 PM ISTतयारीला लागा... दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत पार पडेल.
Oct 15, 2019, 05:55 PM ISTदहावीत परीक्षेत यंदा मराठी विषयाचा चिंताजनक निकाल
यंदा एसएससी बोर्डाचा दहावीचा निकाल कमालीचा घसरला. दहावीच्या निकालातली आणखी एक चिंतेची बाब म्हणजे दाहावीच्या विद्यार्थ्यांचा मराठी भाषेचा निकाल. लाभले आम्हास भाग्य... मराठीचं हे अभिमान गीत म्हणताना त्यातल्या आपुल्या घरात हाल सोसते मराठी याच ओळी दुर्दैवानं खऱ्या ठरत आहेत. कारण नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालात मराठी विषयात नापास झालेल्या आणि कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे.
Jun 10, 2019, 08:55 PM ISTभिवंडीत विद्यार्थिनींच्या मोबाईलमध्ये दहावीची प्रश्नपत्रिका
तीन विद्यार्थीनींना कॉपी करताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
Mar 20, 2019, 02:27 PM ISTदहावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात
१७ लाख ८१३ विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार
Feb 28, 2019, 06:31 PM ISTदहावी, बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 'बेस्ट'ची विशेष सवलत
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा कालावधीत घर ते परीक्षा केंद्रापर्यंत सवलतीत प्रवास करता येणार आहे.
Feb 20, 2019, 11:32 PM ISTविद्यार्थ्यांना दिलासा, दहावीच्या ३ विषयात नववीचे प्रश्न नाही
फक्त दोनच विषयात नववीचे २० टक्के प्रश्न
Jan 25, 2019, 02:29 PM ISTवडिलांचे निधन झाल्यानंतर पुजाने दिला दहावीचा पेपर
घरातील कमावत्या वडिलाचे निधन झाल्यानंतर धैर्यकन्या पुजाने दहावीचा पेपर दिला. दुःख बाजूला सारून हृदयावर दगड ठेऊन मराठीचा पेपर दिला.
Mar 3, 2018, 12:06 AM ISTलातूर । दहावीच्या पहिल्या पेपरपासूनच कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 2, 2018, 03:56 PM ISTदहावीच्या बोर्डाच्या परिक्षेला आजपासून सुरूवात
10 वी च्या लेखी परीक्षेला आजपासून सुरवात होत आहे.
Mar 1, 2018, 08:37 AM ISTदहावीची परीक्षा उद्यापासून सुरु, पेपरवर बरकोडची छपाई
दहावीच्या लेखी परीक्षेला उद्यापासून सुरुवात होत आहे. या परीक्षेला एकूण १७ लाख ५१ हजार ३५३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
Feb 28, 2018, 01:10 PM ISTदहावी-बारावीच्या परीक्षांसाठी बोर्डाकडून नवे नियम जाहीर
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान परीक्षा हॉलमध्ये पूर्ण वेळ बसावं लागणार आहे. कॉपीचे गैरप्रकार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
Nov 30, 2017, 11:32 AM IST