ssc exam

HSC Exam 2022 | राज्यात उद्यापासून बारावीची परीक्षा, या गोष्टी लक्षात ठेवा

राज्यात उद्यापासून बारावीच्या परीक्षेला (HSC Exam 2022) सुरुवात होत आहे.

 

Mar 3, 2022, 10:14 PM IST

पेपरफुटी प्रकरणं रोखण्यासाठी बोर्डाचा मोठा निर्णय

10वी, 12वीच्या पेपरफुटीला बसणार चाप, पेपरफुटी रोखण्यासाठी बोर्डाचा नवा फंडा 

 

Feb 23, 2022, 07:59 PM IST

दहावी बारावीच्या परीक्षांबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, अशी द्यावी लागेल परीक्षा

मुलांनो अभ्यासाला लागा....ऑनलाईन परीक्षा होणार की नाही? पाहा कोर्टानं काय दिलाय निर्णय (cancel exam 2022)

Feb 23, 2022, 02:37 PM IST

10 वी - 12 वी च्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका जळून खाक; काय घडलं नक्की वाचा

नाशिक महामार्गावरील संगमनेर चंदनपुरी घाटात बुधवारी पहाटे 10 वी 12 वी च्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला भीषण आग लागली. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. 

Feb 23, 2022, 02:11 PM IST

SSC, HSC Exam : 10वी, 12वी परीक्षेत यांचा मोठा अडथळा

SSC, HSC Exam : दहावी आणि बारावी परीक्षेबाबत महत्वाची बातमी. 10वी, 12वी परीक्षेत मोठा अडथळा निर्माण झाला आहे.  

Feb 12, 2022, 07:26 AM IST

राज्यातील दहावी, बारावीच्या परीक्षेबाबत अत्यंत महत्वाची बातमी

SSC and HSC Exam : राज्यातील दहावी बारावीच्या परीक्षांसाठी यावर्षी विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळा आणि महाविद्यालयात परीक्षा केंद्र मिळण्याची शक्यता आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी तसे संकेत दिले आहेत. 

Feb 11, 2022, 11:10 AM IST

दहावी,बारावी विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपत्रिका संच, या ठिकाणी होणार उपलब्ध

विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका संचाचा लाभ घेण्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचं आवाहन 

Feb 4, 2022, 09:08 PM IST

हिंदुस्थानी भाऊ याच्या पोलीस कोठडीत वाढ

Hindustani Bhau's police custody  : हिंदुस्थानी भाऊ अर्थात विकास पाठक याच्या पोलीस कोठडीत आज पुन्हा वाढ करण्यात आली आहे.  अधिक चौकशी करण्यासाठी हिंदुस्थानी भाऊला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Hindustani Bhau's police custody increased again)

Feb 4, 2022, 03:06 PM IST

Breaking | 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्याच्या परीक्षेबाबत मोठी बातमी; शिक्षण मंडळाकडून तारखा जाहीर

SSC / HSC Exam Date : राज्यातील 10 वी 12 वीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार याबाबत महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे

Feb 3, 2022, 11:40 AM IST

सोशल मीडिया करतोय मुलांचा घात ? कोण भडकवतंय तरूणांची माथी ?

आपली मुलं कुणाला फॉलो करतात, कुणाच्या संपर्कात असतात, कशाप्रकारचे व्हिडीओ तयार करतात याकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. 

Feb 1, 2022, 09:13 PM IST

भाऊच्या समर्थनात धारावीत जमा! आणखी एक ऑडिओ क्लीप व्हायरल

हिंदुस्थानी भाऊच्या मागे राजकीय संस्था? आर्थिक मदत कुठून मिळाली?

Feb 1, 2022, 06:44 PM IST

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा

परीक्षेआधी विद्यार्थी-पालकांसाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली मोठी माहिती म्हणाल्या,  तर परीक्षा शुल्क....

Dec 23, 2021, 04:26 PM IST
40000 Teachers Will Be Recruited In The State Said Education Minister Varsha Gaikwad PT3M14S

VIDEO| 40 हजार शिक्षक भरतीवर वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया

40000 Teachers Will Be Recruited In The State Said Education Minister Varsha Gaikwad

Jul 20, 2021, 11:15 PM IST