ssc exam

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, या आठवड्यात निकालाची घोषणा?

या आठवड्याच्या अखेरीस महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर दहावी निकालाची घोषणा होण्याची शक्यता

Jul 14, 2021, 07:03 PM IST

SSC Exam | दहावीच्या विद्यार्थ्यांचे असे होणार मूल्यमापन! मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव सादर

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा होत असल्याची भावना उच्च न्यायालयाने व्यक्त केली होती, त्यानंतरही दहावीची परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

May 27, 2021, 07:26 PM IST

दहावीची परीक्षा न घेण्यावर सरकार ठाम, शिक्षणमंत्री आज महाधिवक्तांशी करणार चर्चा

कोरोना काळात दहावीची परीक्षा (SSC Exam) न घेण्यावर राज्यातील महाविकास आघाडी सरकार ( Maharashtra Government) ठाम आहे.  

May 24, 2021, 10:54 AM IST

SSC Exam | दहावीच्या परीक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम; वर्षा गायकवाड यांची सूचक प्रतिक्रिया

राज्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्याच्या वतीने भूमिका मांडली.

May 23, 2021, 02:55 PM IST

SSC Exam | न्यायालयाने ताशेरे ओढूनही राज्य सरकार परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर ठाम

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहावीच्या परिक्षा न घेता पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्हाला शिक्षणाचा खेळखंडोबा करायचा आहे का? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने केला होता.

May 21, 2021, 06:04 PM IST

Weekend Lockdown : दहावी-बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता

विकेंड लॉकडाऊनचा दहावी आणि बारावीच्या परीक्षांवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे.

Apr 5, 2021, 08:24 PM IST

कोरोनामुळे १०वी-१२वी परीक्षा हुकली तर काय? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली महत्वपूर्ण माहिती

महाराष्ट्रात दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन (Maharashtra SSC and HSC exam) पद्धतीनेच होणार हे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. मात्र दिवसेंदिवस कमालीने वाढणारी कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता, काहींना ही परीक्षा देणे खरोखरच जिकरीचे होणार आहे. 

Mar 26, 2021, 03:11 PM IST
Confusion On SSC And HSC Exam Due To Corona PT3M23S

10वी, 12वी परीक्षांचा गोंधळ कायम

Confusion On SSC And HSC Exam Due To Corona

Mar 4, 2021, 09:50 PM IST

दहावी-बारावीच्या परीक्षेबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणतात...

परीक्षांवरची कोरोनाची टांगती तलवार कायम 

Mar 4, 2021, 08:00 PM IST

दहावी, बारावी परीक्षांसंदर्भात महत्वाची बातमी

 बारावीची परीक्षा १५ एप्रिलनंतर तर दहावीची परीक्षा ३ मेनंतर

Jan 4, 2021, 07:37 AM IST

कोल्हापुरातील जुळ्या पठ्ठयांचे दहावीतही गुण जुळेच

दहावीच्या निकालातही जुळे एकसमान 

Jul 30, 2020, 07:46 PM IST