श्रीलंकेच्या हेराथची निवृत्ती, शेवटच्या टेस्टमध्ये हेडली-कपिलचं रेकॉर्ड तोडणार!
श्रीलंका क्रिकेट टीमचा सर्वात अनुभवी खेळाडू रंगना हेराथनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
Oct 22, 2018, 05:14 PM ISTसनथ जयसूर्यावर भ्रष्टाचाराचे आरोप
श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्यावर आयसीसीनं भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
Oct 15, 2018, 07:43 PM IST#METOO : क्रिकेटपटू लसिथ मलिंगावर लैंगिक अत्याचाराचे आरोप
तनुश्री दत्तानं नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केल्यानंतर देशभरात METOO ही मोहीम सुरु झाली.
Oct 11, 2018, 10:24 PM ISTअर्जुना रणतुंगावर लैंगिक अत्याचाराचा आरोप
तनुश्री दत्तानं नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केल्यानंतर देशभरात METOO ही मोहीम सुरु झाली.
Oct 10, 2018, 10:28 PM IST...तर भारत वनडेमध्येही पहिल्या क्रमांकावर जाणार!
टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या भारताला वनडे क्रिकेटमध्येही पहिल्या क्रमांकावर जायची संधी आहे.
Oct 10, 2018, 06:54 PM ISTश्रीलंकेला हरवल्यानंतर बांगलादेशी समर्थकांचं स्टेडियममध्ये स्वच्छता अभियान
प्रतिस्पर्धी खेळाडूंचे फोटो फोटोशॉप केल्यामुळे बांगलादेश क्रिकेटच्या समर्थकांवर आत्तापर्यंत बरेच वेळा टीका झाली आहे.
Sep 17, 2018, 08:16 PM ISTआणखी एका खेळाडूचा मुलगा घेतोय क्रिकेटचे धडे!
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची श्रीलंकेविरुद्धच्या अंडर १९ यूथ टेस्टसाठी भारतीय टीममध्ये निवड झाली.
Aug 1, 2018, 06:32 PM ISTअर्जुना रणतुंगा आणि अरविंदा डिसिल्व्हानं मॅच फिक्सिंगचे आरोप फेटाळले
श्रीलंकेला १९९६ सालचा वर्ल्ड कप जिंकवून देणारे खेळाडू अर्जुना रणतुंगा आणि अरविंदा डिसिल्व्हा यांनी त्यांच्यावर लागलेले मॅच फिक्सिंगचे आरोप फेटाळून लावले आहेत.
Aug 1, 2018, 04:11 PM ISTIndia U-19 : भारताने युथ टेस्ट सीरिज जिंकली
१९ वर्षांखालील भारत आणि श्रीलंका संघाची युथ टेस्ट सीरिज भारताने जिंकली. श्रीलंकेवर भारताने एक डाव आणि १४७ धावांनी मात करत मालिका २-० अशी जिंकली.
Jul 27, 2018, 10:45 PM ISTदुसऱ्या मॅचमध्येही अर्जुन तेंडुलकर अयशस्वी
भारत आणि श्रीलंकेमध्ये अंडर-१९ यूथ टेस्टची २ मॅचची सीरिज सुरु आहे.
Jul 26, 2018, 05:50 PM ISTनवा सेहवाग! भारताच्या या क्रिकेटपटूचा नवा विक्रम
भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरु असलेली अंडर १९ यूथ टेस्ट सीरिज जोरदार चर्चेत आहे.
Jul 25, 2018, 08:15 PM ISTचर्चा अर्जुन तेंडुलकरची पण हिरो विदर्भाचा अथर्व तायडे!
भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरु असलेली अंडर १९ यूथ टेस्ट सीरिज चर्चेत आहे.
Jul 25, 2018, 06:29 PM ISTश्रीलंकेसमोर दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा, सीरिजही गमावली
रंगना हेराथनं घेतलेल्या ६ विकेटच्या जोरावर श्रीलंकेनं दुसऱ्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला.
Jul 23, 2018, 07:11 PM ISTअर्जुन तेंडुलकरची सचिनच्या रेकॉर्डशी बरोबरी
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या श्रीलंकेविरुद्धच्या अंडर-१९ यूथ टेस्टमध्ये खेळत आहे.
Jul 19, 2018, 09:24 PM IST१२व्या बॉलवर विकेट घेणारा अर्जुन तेंडुलकर शून्य रनवर आऊट
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जवळपास सगळीच रेकॉर्ड स्वत:च्या नावावर करणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या मुलाचं क्रिकेटमध्ये आगमन झालं आहे.
Jul 19, 2018, 04:33 PM IST