sri lanka

न्यूझीलंडने श्रीलंकेचा धुव्वा उडवला, १० विकेटने केली मात

श्रीलंकेचे १३७ रन्सचे आव्हान न्यूझीलंडने एकही विकेट न गमवता सहज पूर्ण केले.  

Jun 1, 2019, 09:02 PM IST

World Cup 2019 : दावेदार नसलेली श्रीलंका उलटफेर करणार?

१९९६ सालच्या वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेची टीम बलाढ्य आणि जगज्जेती म्हणून समोर आली.

May 31, 2019, 06:17 PM IST

World Cup 2019 : आयपीएलमध्ये मुंबईला जिंकवलं, पण देशाचा प्रशिक्षक व्हायला नकार

आयपीएलच्या १२व्या मोसमामध्ये मुंबईची टीम चॅम्पियन ठरली. 

May 27, 2019, 11:06 PM IST
Intelligence Department Report On ISIS Will Attack From Sea Way In India And Sri Lanka PT55S

केरळ | समुद्रामार्गे आयसिसकडून हल्ल्याची शक्यता

केरळ | समुद्रामार्गे आयसिसकडून हल्ल्याची शक्यता

May 26, 2019, 05:30 PM IST

श्रीलंकेत तणाव कायम; सोशल मीडियावर बंदी

रविवारी मध्यरात्रीपासून फेसबूक आणि वॉट्सअप बंद ठेवण्यात आले आहेत. 

May 13, 2019, 04:15 PM IST
Sri Lanka banned On Social Media PT1M1S

VIDEO | श्रीलंकेत समाजमाध्यमं बंद ठेवण्याचे आदेश

VIDEO | श्रीलंकेत समाजमाध्यमं बंद ठेवण्याचे आदेश

May 13, 2019, 04:00 PM IST

श्रीलंकेत तणावाचे वातावरण, समाज माध्यमांवर बंदी

श्रीलंकेत सध्या तणावाचे वातावरण आहे. या ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्यानंतर दोन गटात तणावात भर पडली आहे.   

May 13, 2019, 01:06 PM IST

वनडेमधलं ते वादळी शतक सचिनच्या बॅटने' ; आफ्रिदीचा खुलासा

आफ्रिदीने आपल्या वनडे कारकिर्दीतील दुसऱ्याच मॅचमध्ये जलद शतकी कामगिरी केली होती.

 

May 5, 2019, 05:11 PM IST

Sri Lanka Attack : 'आत्मघाती हल्लेखोर काश्मीर, केरळ आणि बंगळुरुलाही गेले होते'

श्रीलंका साखळी बॉम्बहल्ल्यांविषयी महत्त्वाचा खुलासा 

May 5, 2019, 01:59 PM IST
Shivsena MP Sanjay Raut On Sri Lanka Decision Of Burkha Ban In Common Places PT1M11S

VIDEO | रावणाच्या लंकेत जे घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार?

VIDEO | रावणाच्या लंकेत जे घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार?

May 1, 2019, 10:50 AM IST

श्रीलंकेत पुन्हा गोळीबार, तीन दहशतवादी आणि सहा मुलांसहीत १५ जण ठार

श्रीलंकेच्या सुरक्षा दलानं देशातील पूर्व भागात लपून बसलेल्या इस्लामिक स्टेट या संघनटनेशी निगडीत दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर छापे घातले

Apr 27, 2019, 10:21 AM IST

श्रीलंकेवरील आघातामुळे 'अमूल'ची बाहुलीही हळहळली

ईस्टर संडेच्या दिवशी श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांने सारं जग हळहळलं.

Apr 24, 2019, 07:48 PM IST

World Cup 2019: 'भारत सेमी फायनलपर्यंत पोहोचेल'

३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे.

Apr 24, 2019, 06:11 PM IST

श्रीलंका पुन्हा एकदा स्फोटानं हादरलं, मोटारसायकलवर आढळली स्फोटकं

विस्फोटकं मोटारसायकलवर ठेवण्यात आली होती

Apr 24, 2019, 10:58 AM IST