sri lanka

Sri Lanka Ground Zero Shrilanka Government TV Channel Closed PT2M32S

Sri Lanka Economics Crisis : श्रीलंकेचे राष्ट्रपती पळाले, श्रीलंकेत आणीबाणी

श्रीलंकेत आणीबाणी (Sri Lanka Economics Crisis) लागू झालीय. श्रीलंकेतली जनता प्रचंड पेटून उठलीय.

Jul 13, 2022, 10:31 PM IST

Sri Lanka Econimics Crisis : श्रीलंकेत परिस्थिती आणखी चिघळली, आंदोलनकर्त्यांचा पंतप्रधानांच्या घराला घेराव

Sri Lanka Economic Crisis :  श्रीलंकेची आर्थिक घडी विस्कटल्याने तिथील परिस्थिती चिघळली आहे. अजूनही हिंसक प्रदर्शन सुरु आहे. 

Jul 13, 2022, 05:10 PM IST

Sri Lanka Emergency: श्रीलंकेत पाच दिवसात दुसऱ्यांदा आणीबाणी, जाणून घ्या काय आहेत आणीबाणीचे नियम

श्रीलंकेत आणीबाणी लागू करण्याची ही पहिलीच वेळ नाही.

Jul 13, 2022, 02:32 PM IST

Srilanka Crisis : श्रीलंका का झाली दिवाळखोर? देशाची अशी अवस्था होण्यामागची कारणं काय? जाणून घ्या

प्रश्न असा उभा राहातो की, श्रीलंकेची अवस्था इतकी बिकट झालीच कशी? सगळ व्यवस्थीत सुरु असताना आता ही अशी परीस्थिती का?

Jul 13, 2022, 02:32 PM IST

महागाईनं श्रीलंकेचं कंबरडं मोडलं, अन्नधान्य महाग, इंधनाची प्रचंड टंचाई

Sri Lanka Economics Crisis : श्रीलंकेमध्ये परिस्थिती दिवसेंदिवस बिघडतच चालली आहे. अन्नधान्य प्रचंड महाग झालं असून इंधनाची प्रचंड टंचाई आहे.

Jul 12, 2022, 10:34 PM IST

Sri Lanka Economic Crisis : आर्थिक तंगीमुळे श्रीलंका बेजार; महागाईचा आकडा ऐकून डोकं होईल सुन्न

Sri Lanka Economic Crisis:  गेल्या अनेक महिन्यांपासून गंभीर आर्थिक संकटातून जात असलेल्या श्रीलंकेची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. 

Jul 1, 2022, 11:01 AM IST

इंधनाच्या कमतरेमुळे या देशात सरकारी कार्यालयं बंद तर खाजगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होम

संकटात सापडलेल्या श्रीलंका सरकारने सोमवारपासून सार्वजनिक क्षेत्रातील कार्यालये बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. इंधनाच्या भीषण संकटामुळे हे पाऊल उचलले जात आहे. डेली मिरर वृत्तपत्रानुसार, श्रीलंकेच्या शिक्षण मंत्रालयाने कोलंबो शहरातील सर्व सरकारी आणि सरकारी मान्यताप्राप्त खाजगी शाळांना पुढील आठवड्यापासून ऑनलाइन वर्ग सुरू करण्यास सांगितले आहे.

Jun 18, 2022, 10:38 PM IST

Sri Lanka Crisis : अखेर श्रीलंकेत आणीबाणी हटवली, कशी आहे आर्थिक स्थिती?

श्रीलंकेतील तणावपूर्ण वातावरणामुळे श्रीलंका सरकारकडून (Srilankan Government) आणीबाणी (Emergency) लागू करण्यात आली होती. मात्र सरकारने शनिवारी आणीबाणी हटवण्याचा निर्णय घेतला. 

May 22, 2022, 10:43 AM IST

या देशात उरलं फक्त 1 दिवसाचं पेट्रोल, पंतप्रधान म्हणाले 'येणारे दिवस आणखी कठीण'

भारताचा शेजारी देश श्रीलंका हा देश स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात वाईट आर्थिक टप्प्यातून जात आहे

May 16, 2022, 09:32 PM IST