Shrilanka Student Agitation | श्रीलंका पुन्हा पेटली! काय आहे कारण?; पाहा व्हिडिओ
Shrilanka Student Agitation
Nov 19, 2022, 12:15 PM ISTबॅग भरो निकल पडो! या देशांमध्ये भारतीय विमानाने नाही तर कार घेवून फिरायला जाऊ शकता
ज्यांना ड्रायव्हिंग आणि लाँग ड्राईव्हची आवड आहे त्यांना फॉरन ट्रीप बाय रोड हा बेस्ट ऑप्शन आहे.
Nov 17, 2022, 08:49 PM ISTT20 WC : खेळाडूकडून लैंगिक अत्याचार करत महिलेचा...; धक्कादायक माहिती उघड...
Cricketer Arrested : क्रिकेट विश्वाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. T20 च्या खेळाडूने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. लैंगिक अत्याचार प्रकरणात अटकेत (Arrested in sexual assault case) असलेल्या खेळाडूबद्दल धक्कादायक खुलासे होतात आहे.
Nov 10, 2022, 08:54 AM ISTT20 World Cup : क्रिकेट विश्वातली सर्वात मोठी बातमी, प्रसिद्ध खेळाडूवर निलंबनाची कारवाई
SL Cricket Suspends Danushka Gunthilaka: क्रिकेट फॅन्सना मोठा धक्का, टी वर्ल्ड कपच्या फायनल सामन्यापुर्वीच प्रसिद्ध खेळाडूवर निलंबनाची कारवाई
Nov 7, 2022, 04:48 PM IST
क्रिकेट विश्वात खळबळ... बलात्कारप्रकरणी T20 च्या फलंदाजाला अटक
Sri Lanka Opener Danushka Gunathilaka Arrested T20 World Cup: बलात्कारप्रकरणी फलंदाजाला ऑस्ट्रेलियातून अटक
Nov 6, 2022, 08:23 AM IST
श्रीलंकेने अफगाणिस्तानला दाखवला घरचा रस्ता, पॉईंट टेबलमध्येही आघाडी!
वर्ल्डकपमधून अफगाणिस्तानला संघ झाला बाहेर!
Nov 1, 2022, 03:56 PM ISTआता पाकिस्तान भारतापेक्षा अधिक सुरक्षित! कशाच्या आधारावर होतय सर्वेक्षण?
अनेक जागतिक सर्वेक्षणात भारत पाकिस्तानच्या मागे आहे
Oct 30, 2022, 03:28 PM ISTवादळी शतकाने फिलिप्स असा पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू!
न्यूझीलंड 15/3 बाद असतानाही श्रीलंकेला 'त्या' एका चुकीमुळे गमवावा लागली मॅच!
Oct 29, 2022, 07:01 PM ISTमाजी भाजप खासदाराकडून पंतप्रधान मोदींच्या विश्वासू माणसावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप
पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप
Oct 27, 2022, 09:32 AM ISTक्रिकेटप्रेमींसाठी वाईट बातमी, T20 World Cup मध्ये कोरोनाची एन्ट्री, 'हा' दिग्गज खेळाडू कोरोनाबाधित
T20 World Cup मध्ये कोरोनाची (Corona) एन्ट्री झाल्याचं पहायला मिळतंय. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू कोरोनाबाधित झाल्याची माहिती समोर आली आहे.
Oct 25, 2022, 07:51 PM ISTT20 WC 2022: ग्रुप स्टेजमधून या दोन संघांची Super 12 फेरीत एन्ट्री, उलटफेर करणारा संघ स्पर्धेबाहेर
टी 20 वर्ल्डकप ग्रुप 2 सुपर 12 फेरीतील दोन संघांसाठी स्कॉटलँड, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिया या संघात चुरस निर्माण झाली आहे. आयर्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज आणि स्कॉटलँड विरुद्ध झिम्बाब्वे शुक्रवारी होणार आहेत. टॉप दोन संघांची सुपर 12 फेरीत वर्णी लागणार आहे.
Oct 20, 2022, 05:38 PM ISTT-20 World Cup सुरू होताच 'हा' संघ झाला स्पर्धेच्या बाहेर
क्रिकेट विश्वातून मोठी बातमी, 'या' संघाने धरला घरचा रस्ता!
Oct 18, 2022, 08:18 PM ISTT20 WC 2022: 'भारता'च्या कार्तिकची कमाल, घेतली हॅट्रिक
कार्तिक टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये (t 20 world cup 2022) हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला.
Oct 18, 2022, 06:34 PM IST
T20 World Cup 2022 सुपर 12 फेरीत पोहोचण्याची श्रीलंकेची वाट बिकट, काय आहे गुणतालिका? वाचा
T20 World Cup Sri Lanka Vs Namibia: टी 20 वर्ल्डकपच्या ग्रुप स्टेज ए मधील पहिल्याच सामन्यात श्रीलंकेला नामिबियाकडून (Sri Lanka Vs Namibia) पराभवाचा सामना करावा लागला. नामिबियानं श्रीलंकेला मोठ्या फरकाने पराभूत केल्यानं गुणतालिकेत मोठा उलटफेर झाला आहे.
Oct 16, 2022, 02:23 PM ISTT20 WC NAM Vs SL: नामिबियानं श्रीलंकेला पराभूत करताच सोशल मीडियावर 'हास्यजत्रा', नेटकऱ्यांकडून मीम्सचा वर्षाव
आयसीसी टी 20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुरुवातीच्या सामन्यातच अक्रित घडलं असं म्हणावं लागेल. आशिया कप विजेत्या श्रीलंकन संघाला नामिबियानं (Sri Lanka Vs Namibia) पराभूत केलं. यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव सुरु झाला आहे.
Oct 16, 2022, 01:48 PM IST