spina bifida

Spina Bifida : गरोदरपणातील दुर्लक्षपणा बाळाला स्पायना बायफिडा होण्यास ठरू शकतो कारणीभूत

२५ ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक स्पाइना बिफिडा दिवस’ ( Spina Bifida ) म्हणून साजरा केला जातो. आम्ही या गंभीर विकाराबद्दल सामाजिक जागरूकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहोत जे अनेक पालकांना माहीत नाही.

Oct 17, 2023, 11:22 AM IST