special trains

GANESH CHATURTHI SPECIAL TRAINS | मध्य रेल्वेच्या कोकण मार्गावर 72 गणपती स्पेशल गाड्या; गुरुवारपासून बुकिंग सुरू

सकाळी 8 वाजल्यापासून बुकींग सुरू करण्यात येणार आहे. या ट्रेन सीएसएमटी-पनवेल आणि सावंतवाडी रोड, रत्नागिरीदरम्यान चालविण्यात येणार आहेत. या ट्रेन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'सोशल डिस्टन्सिंग'चे सर्व नियम पाळून चालविण्यात येणार आहेत.

Jul 6, 2021, 08:05 AM IST

३१ मार्चनंतर स्पेशल ट्रेन बंद होणार? रेल्वेने दिली मोठी माहिती

३१ मार्च २०२१ नंतर स्पेशल ट्रेन्स रद्द केल्या जाणार असल्याच्या पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र या पोस्ट दिशाभूल करणाऱ्या असून अफवा असल्याचं रेल्वे मंत्रालयाने सांगितलं आहे.

Mar 16, 2021, 01:38 PM IST

मध्य रेल्वे आणखी ८ विशेष गाड्या सोडणार, पुणे-नांदेड-कोल्हापूर-गोंदियासाठी गाड्या

मध्य रेल्वे आणखी ८ स्पेशल ट्रेन राज्यात सुरु करणार आहे. ११ ऑक्टोबरपासून या ट्रेन धावणार आहेत.  

Oct 8, 2020, 07:01 PM IST

अवघ्या १० मिनिटांत 'या' एक्स्प्रेस गाडीतील थर्ड एसी क्लासची सर्व तिकीटं आरक्षित

तिकिटाचे दर इतके चढे असूनही प्रवाशांची झुंबड उडताना दिसत आहे. 

May 11, 2020, 07:25 PM IST

जेवण आणि पाणी घरुनच आणा; रेल्वेच्या प्रवाशांना सूचना

कॅटरिंगमधील तयार जेवणाचा पर्याय रेल्वेकडून बंद करण्यात आला आहे. 

May 11, 2020, 05:36 PM IST

रेल्वेचे संकेतस्थळ क्रॅश;ऑनलाईन बुकिंगचे तीनतेरा

दुपारी चार वाजल्यापासून बुकिंगला सुरुवात होणार होती.

May 11, 2020, 04:52 PM IST

होळीनिमित्त कोकण रेल्वे मार्गावर जादा गाडया

होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यासाठी कोकण रेल्वेने जादा गाडयांची व्यवस्था केली आहे.  

Feb 12, 2020, 05:23 PM IST

महसूल वाढवण्यासाठी भारतीय रेल्वेची नवी योजना

 चित्रपटांच्या प्रमोशनद्वारे भारतीय रेल्वेने महसूल वाढवण्यासाठी नवी योजना सुरू केली आहे.  

Oct 17, 2019, 09:33 AM IST

गणपतीसाठी कोकण रेल्वे मार्गावर १६६ विशेष गाड्या

गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी एक चांगली बातमी आहे. कोकण रेल्वे मार्गावर १६६ विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.   

May 18, 2019, 11:27 PM IST

कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी सुट्टीसाठी विशेष गाड्या धावणार

कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी सुट्टीसाठी खास 60 गाड्या सोडण्यात येणार आहेत.

Mar 22, 2019, 09:33 PM IST

अनंत चतुर्दशी निमित्त मध्य आणि हार्बरवर रेल्वे चालणार 'या' विशेष फेर्‍या

 अनंत चतुर्दशीदिवशी होणारी भाविकांची गर्दी पाहता त्यांच्या सोयीकरिता मध्यरेल्वेने काही विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

Sep 5, 2017, 08:41 AM IST

खुशखबर! लवकरच तत्काळ स्पेशल ट्रेन सुरू करणार रेल्वे

अनेक वेळा आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्याला प्रवास करायचा असतो. ज्याबद्दल आपण आधी ठरवलेलं नसतं आणि वेळेवर आपल्याला रेल्वेचं तिकीट मिळत नाही. मात्र आता लवकरच आपली या समस्येतून सुटका होणार आहे. भारतीय रेल्वे लवकरच आपली 'तात्काळ स्पेशल' रेल्वे सुरू करणार आहे. ही रेल्वे केवळ बिझी सिझनमध्ये चालवली जाईल आणि या प्रवासासाठी आपल्याला आपला खिसा जरा जास्त रिकामा करावा लागेल. 

May 10, 2015, 02:02 PM IST

कोकण रेल्वे मार्गावर दिवाळीसाठी स्पेशल 'एसी सुपरफास्ट'

दिवाळीला गावाला जाण्यासाठी होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने अहमदाबाद आणि मंगलोर (साप्ताहिक) दरम्यान एसी सुपर फास्ट विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

Sep 27, 2013, 08:51 PM IST

गणपती उत्सवासाठी कोकण रेल्वे गाड्यांना जादा डबे

गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांची गर्दी पाहता कोकण रेल्वेच्या गाड्यांना जादा डबे जोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे वेटींगवर असणाऱ्यांना किमान प्रवास करणे शक्य होणार आहे.

Sep 6, 2013, 10:45 AM IST