दीपिका पदुकोणचा 'कल्की 2898 AD'मधील 'तो' व्हिडीओ व्हायरल, कौतूक करत दिग्दर्शक म्हणाले...
दीपिका पदुकोणचा वाढदिवसानिमित्त एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, जो चित्रपट 'कल्की 2898 AD' च्या शूटिंग दरम्यानच्या विशेष क्षणांचा आहे. या चित्रपटात दीपिका 'सुमती' नावाच्या एका महत्त्वपूर्ण पात्रात दिसली आणि तिच्या अभिनयाने प्रेक्षकांवर खूप प्रभाव टाकला आहे.
Jan 6, 2025, 04:11 PM ISTVideo : विम्बल्डन स्पर्धेतील एक भावूक क्षण, तुम्हीही याचे कौतुक कराल, पाहा
Wimbledon 2021 : तब्बल एका वर्षानंतर विम्बल्डन (Wimbledon ) स्पर्धा सुरु झाली. दरम्यान, स्पर्धा सुरू करण्यापूर्वीच एका महिलेवर कॅमेरा रोखला गेला.
Jun 29, 2021, 07:58 AM IST