'रामायण' च्या सेटवरील साई पल्लवी आणि रणबीर कपूरचा लूक्स व्हायरल, फोटो पाहुन चर्चेला उधाण
भारतीय चित्रपटसृष्टीतील ऐतिहासिक चित्रपटांपैकी एक असलेला 'रामायण' सध्या सोशल मीडियावर मोठ्या चर्चेत आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी आणि बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूर यांचे लूक व्हायरल झाले आहेत. साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत दिसत आहे, तर रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या रूपात आपली उपस्थिती दाखवताना दिसत आहेत. या व्हायरल फोटोंमुळे चित्रपटाविषयीच्या उत्सुकतेला आणखी वाव मिळाला आहे.
Jan 4, 2025, 04:40 PM IST
आधी साकारली नात, नंतर त्याच अभिनेत्याची हिरोईन; 40 वर्षांचा फरक असूनही 'या' लेडी सुपरस्टारनं गाजवला रुपेरी पडदा
बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने 40 वर्ष वयाने मोठ्या दाक्षिणात्य सुपरस्टारच्या नातीची भूमिका साकारली होती आणि नंतर तिच्या करिअरच्या उंचीवर पोहोचल्यावर ती त्याचं अभिनेत्याच्या नायिकेचीही भूमिका साकारली. आता त्याच सुपरस्टारच्या नातवाने एका चित्रपटात 'या' अभिनेत्रीच्या मुलीसोबत रोमँटिक भूमिका साकारली आहे. तर पाहुयात कोण हे दोन दिग्गज कलाकार..
Dec 30, 2024, 01:40 PM ISTलग्नानंतर पहिल्यांदाच किर्ती सुरेश चाहत्यांसमोर; लाल ड्रेससोबत मंगळसूत्राने वेधले विशेष लक्ष
साऊथची लोकप्रिय अभिनेत्री किर्ती सुरेश नुकत्याच झालेल्या लग्नानंतर पहिल्यांदाच तिच्या आगामी चित्रपट 'बेबी जॉन'च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये दिसली. लाल वेस्टर्न ड्रेस आणि मंगळसूत्रातील तिचा लूक चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेत होते. गोव्यात बिझनेसमन अँथनी थट्टिलसोबत विवाह केल्यानंतर किर्ती सध्या वैयक्तिक आणि व्यावसायिक यशाचा आनंद घेत आहे.
Dec 19, 2024, 03:30 PM IST'तू लढ...'; EX- पती नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाच्या लग्नाच्याच दिवशी समांथाची पोस्ट
Samantha's Cryptic Post After Naga Chaitanya and Sobhita Dhulipala's Wedding : नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाच्या लग्नानंतर पोस्ट शेअर करत समांथा म्हणाली...
Dec 5, 2024, 01:08 PM ISTPHOTO: 17 वर्षांचं करिअर, 450 सिनेमे; पडद्यावर सुपरहिट पण लोकांनी हिणवलं; 35 व्या वर्षी संपवलं आयुष्य; मृत्यू आजही रहस्य
Entertainment : ही अभिनेत्री आज आपल्यामध्ये नाही. तिने वयाच्या 35 व्या वर्षी आयुष्य संपवलेलं. तिचा मृत्यूचं रहस्य आजही गुलदस्त्यात आहे. पण 17 वर्षांच्या करियरमध्ये 450 सिनेमे केले. Rajinikanth सोबत तिचा रिलेशनशिपची जोरदार चर्चा झाली. या अभिनेत्रीच्या आयुष्यावर आणखी एक कोण बायोपिक बनतोय. कोण आहे ही अभिनेत्री पाहूयात.
Dec 3, 2024, 10:59 PM ISTडॉक्यूमेंट्रीचा वाद सुरु असतानाच समोरा-समोर आले नयनतारा-धनुष; 'त्या' हॉलमध्ये काय घडलं पाहा
Nayanthara-Dhanush Spotted Together in Function : डॉक्युमेंट्रीच्या वादात नयनतारा आणि धनुष आले आमने-सामने
Nov 22, 2024, 12:46 PM ISTदेखण्या अभिनेत्रीचं विवाहित अभिनेत्यासोबत रिलेशनशिप... 'बाहरवाली' म्हणून हिणावताच म्हणाली, 'मला पश्चाताप...'
Kamal Haasan Second Wife : कमल हासन यांच्या दुसऱ्या पत्नीला जेव्हा लोकांनी लावला होता 'बाहरवाली' टॅग...
Nov 22, 2024, 12:04 PM IST200 कोटींची नेट वर्थ, 'इतक्या' कोटींचा बंगला, 'ही' साउथ अभिनेत्री कमाईच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींना टाकते मागे
साउथमधील प्रसिद्ध अभिनेत्री सध्या तिच्या चित्रपटांसोबतच नेट वर्थमुळे देखील चर्चेत आहे. कोण आहे ती अभिनेत्री? जाणून घ्या सविस्तर
Sep 24, 2024, 04:49 PM ISTआधी घटस्फोट मग आजारपण, 3 वर्षे झगडली 'ही' अभिनेत्री
Samantha Ruth Prabhu Story: आधी घटस्फोट मग आजारपण, 3 वर्षे झगडली 'ही' अभिनेत्री . दाक्षिणात्य चित्रपटातील अभिनेत्री समांथा रुथ प्रभु हिच्यासाठी गेली 3 वर्षे संघर्षाने भरलेली होती. याविषयी बोलताना समांथाने सांगितल की, या अनुभवाने तिला कसे बदलले आहे.
Jul 16, 2024, 01:16 PM ISTटेबलावर ग्लास अन् नोटांचा खच… पार्टीत चक्क जुगार खेळताना दिसले ‘हे’ सुपरस्टार!
Mahesh Babu And Venkatesh Poker : महेश बाबू आणि वेंगटेश या दोघांचा क्लबमध्ये पोकर खेळतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Nov 6, 2023, 02:38 PM ISTप्रसिद्ध अभिनेत्रीची राहत्या घरी आत्महत्या, आर्थिक अडचणींमुळं उचललं टोकाचं पाऊल
चित्रपट जगतातून एक वाईट बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेत्रीने राहत्या घरी आत्महत्या केली आहे. तिचा मृतदेह तिच्याच राहत्या घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
Oct 31, 2023, 11:51 AM ISTबर्थडे गल रकुल प्रीतची एकूण संपत्ती जाणून बसेल धक्का ; Acting च नव्हे, ती करते 'हा' साइड बिझनेस.
रकुल प्रीत सिंग ही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. कन्नड चित्रपटातून त्यांनी अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला. तुम्हाला माहिती आहे का की, तिचे लहानपणापासूनच अभिनेत्री बनण्याचे स्वप्न होते आणि तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने कॉलेजमध्येच मॉडेलिंग सुरू केली होती .
Oct 10, 2023, 01:02 PM ISTलोकप्रियता मिळण्याआधी अशी दिसायची समांथा, व्हिडीओ पाहून चाहत्यांनाही ओळख पटेना
Samantha Ruth Prabhu transformation : समांथा रुथ प्रभू ही लोकप्रिय अभिनेत्री असून तिची ट्रान्सफॉर्मेंशेन ही लक्ष वेधी आहे. तिच्या पहिल्या जाहिरातीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Oct 4, 2023, 12:13 PM ISTनाशिक-पुणे-नाशिक प्रवासात अल्लु अर्जुनला केतकी माटेगावकरची साथ!
Ketki Mategaonkar and Allu Arjun : केतकी माटेगावकरसोबत अल्लू अर्जुन! 'पुष्पा'चा मराठमोळा अंदाज एकदा पाहाच
Sep 30, 2023, 06:12 PM ISTगळ्यात हार, शेजारी उभा 'तो'...; साई पल्लवीनं गुपचूप उरकलं लग्न? व्हायरल फोटोचं सत्य अखेर समोर
Sai Pallavi Wedding : साई पल्लवीचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये तिचं लग्न झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्याचं सत्य समोर आलं आहे.
Sep 20, 2023, 02:05 PM IST