वर्ल्ड कपदरम्यान मोठी घडामोड, अचानक टीम इंडियाचा मुख्य कोच बदलला
ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषकात रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणारी टीम इंडिया जबरदस्त फॉर्मात आहे. टीम इंडियाने सलग पाच सामने जिंकत पॉईंटटेबलमध्ये अव्वल स्थान गाठलंय. या दरम्यान भारतीय क्रिकेटमध्ये एक मोठी घडमोड घडली आहे.
Oct 25, 2023, 08:38 PM ISTविश्वचषकादरम्यान मोठी बातमी! गुजरातने तब्बल 11 तर मुंबई इंडियन्सने चार खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता
ICC World Cup 2023 : भारतात आयसीसी एकदिवीस विश्वचषक स्पर्धा खेळवली जात आहे. 5 ऑक्टोबरला सुरु झालेल्या या स्पर्धेला आता 15 दिवस झालेत, यादरम्यान क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रीमिअर लीगमध्ये गुजरात, दिल्ली, मुंबई संघाने अनेक खेळाडूंना रिलीज केलं आहे.
Oct 19, 2023, 04:43 PM ISTखांद्यावर तिरंगा अन् डोळ्यात पाणी! सुवर्णपदक जिंकल्यानंतर स्मृती मानधनाला का आली नीरज चोप्राची आठवण?
Smriti mandhana On Neeraj Chopra : आशियाई गेम्समध्ये (Asian Games 2023) सुवर्णपदक मिळाल्यानंतर स्मृती मानधनाच्या डोळ्यात पाणी आलं. त्यावेळी तिला भालाफेकपटू निरज चोप्राची आठवण आली.
Sep 25, 2023, 08:05 PM IST'नॅशनल क्रश' स्मृती मंधानाची प्यार वाली लव्ह स्टोरी, Live कॉन्सर्टमध्ये प्रसिद्ध गायकाने दिला होकार
Palash Muchhal Smirit Mandhana Relationship: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज आणि नॅशनल क्रश स्मृती मंधाना प्रसिद्ध गायकला डेट करत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होता. आता यावर शिक्कामोर्तब झालं आहे. लाईव्ह कन्सर्टमध्ये या गायकाने प्रेमाची कबुली दिली आहे.
Aug 2, 2023, 03:36 PM ISTस्मृती मंधाना रिलेशनशीपमध्ये? राजपाल यादवचा सिनेमा पण सांगलीतल्या फोटोची चर्चा!
Smriti Mandhana and Palash Manchal: राजपाल यादवच्या 'काम चालू है' सिनेमाच्या चित्रिकरणाला सांगलीत सुरुवात झाली आहे. मात्र, फोटोत दिसणारी मराठमोळी क्रिकेटपटू आणि महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना हिची चर्चा मात्र जोरदार सुरू असल्याचं पहायला मिळतंय.
Jul 27, 2023, 04:15 PM ISTTeam India: टीम इंडियाला मोठा धक्का, मैदानातच कर्णधाराला गंभीर दुखापत
Indian Cricket: भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा कर्णधाराला सामना सुरु असतानाच गंभीर दुखापत झाली. दुखापतीमुळे कर्णधाराला मैदान सोडून पॅव्हेलिअनमध्ये जावं लागलं.
Jul 19, 2023, 04:00 PM ISTSmriti Mandhana: स्मृती मानधनाचं राहुल द्रविड यांच्या बॅटशी कनेक्शन काय?
Smriti Mandhana Birthday: टीम इंडियाची लोकप्रिय महिला क्रिकेटर स्मृती मानधना हिचा आज म्हणजेच 18 जुलैला वाढदिवस आहे. स्मृतीने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राहुल द्रविड यांनी दिलेल्या बॅटसह पदार्पण केलं होतं. राहुल द्रविड यांनी स्मृतीच्या भावाला म्हणजेच श्रवणला ऑटोग्राफ देताना बॅट दिली होती.
Jul 18, 2023, 10:18 AM IST
ODI Ranking: भारतीय कर्णधार आणि उपकर्णधाराला मोठा धक्का, ICC क्रमवारीत घसरण
ODI Ranking: T20 मध्ये स्मृती 722 गुणांसह तिसऱ्या स्थानावर कायम आहे. दीप्ती गोलंदाजांच्या यादीत 729 गुणांसह चौथ्या स्थानावर असून तिला एका स्थानाचा फायदा झाला आहे.
Jul 4, 2023, 05:39 PM ISTTeam India New Jersey: टीम इंडियाचे स्टार नव्या जर्सीत कसे दिसतात? पाहा एका क्लिकवर!
भारतीय क्रिकेट संघाची नवीन जर्सी समोर आली आहे, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने वनडे मालिकेतील नवीन जर्सी परिधान केली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने देखील नवीन जर्सी परिधान केलीये, तिने एकदिवसीय मालिकेची नवीन जर्सी घातली आहे.
Jun 4, 2023, 10:57 PM ISTबीसीसीआयने जारी केले महिला क्रिकेटर्सचे वार्षिक करार, पाहा पुरुष क्रिकेटर्सपेक्षा मानधनात किती फरक?
India Senior Women Central Contracts List : भारतीय क्रिकेट बोर्डाने भारतीय महिला क्रिकेटर्सची सेंट्रेल कॉन्ट्र्रॅक्ट लीस्ट जारी केली आहे. या यादीत 17 महिला खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यात तीन ग्रेड आहेत.
Apr 27, 2023, 02:49 PM ISTDC vs RCB: रोमांचक सामन्यात दिल्लीने बंगळुरूला पाजलं पाणी, 6 विकेट राखून दणक्यात विजय!
Delhi Capitals Beat Royal Challengers Bangalore: अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात अखेर दिल्लीने आपला शानदार खेळ दाखवला आणि सामना खिश्यात घातला आहे.
Mar 13, 2023, 11:15 PM ISTWPL 2023 : आज होणार स्पर्धेतील पहिला डबल हेडर, स्मृती मानधनासह हे खेळाडू गाजविणार मैदान
WPL 2023 : शनिवारी मोठ्या धुमधडाक्यात पहिल्या वहिल्या महिला प्रीमियर लिगची सुरूवात झाली. पहिल्याच सामन्यात Mumbai Indians ने विजयाने झाली. मुंबईच्या पोरांनी गुजरात जाएंट्सचा धुव्वा उडवला. आज या स्पर्धेत डबल धमाका आहे. कारण आज दोन मॅच खेळले जाणार आहे.
Mar 5, 2023, 02:37 PM ISTIND W Vs AUS W: टीम इंडियाची Women's T20 World Cup जेतेपदाची संधी हुकली; अवघ्या 5 रन्सने गमावली मॅच
INDW vs AUSW Women T20 World Cup: केपटाऊनमध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (INDW vs AUSW) यांच्यात सेमीफायनलचा सामना रंगला होता. या सामन्यामध्ये भारतीय महिलांचा पराभव झाला आहे.
Feb 23, 2023, 09:45 PM ISTInd vs Aus Semifinal : सेमीफायनलपूर्वी टीम इंडियाला 2 मोठे धक्के; हरमनप्रीतसोबत अजून 1 खेळाडू बाहेर
आयसीसी महिला टी-20 वर्ल्डकप 2023 चा सेमीफायनलचा सामना आज भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर आजारी असल्याने सेमीफायनलच्या सामन्यासाठी अनुपस्थितीत राहण्याची शक्यता आहे
Feb 23, 2023, 04:38 PM ISTWomen's T20 WC 2023 : मराठमोळ्या Smriti Mandhana ने रचला इतिहास, एलिसा हिलीला टाकलं मागे...
Smriti Mandhana : नॅशनल क्रश असलेल्या स्मृती मानधनाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ICC महिला T20 विश्वचषक 2023 मध्ये स्मृती मानधना सर्वाधिक धावा करणारी पहिली फलंदाज ठरली आहे. या प्रकरणात त्याने एलिसा हिलीला मागे सोडले.
Feb 21, 2023, 08:59 AM IST