smriti mandhana

World Cup 2023 पूर्वी टीम इंडिया मोठा धक्का; प्रमुख खेळाडूला झाली दुखापत

आगामी वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीमच्या अनुभवी फलंदाजाला प्रॅक्टिस सामन्यात दुखापत झाली आहे.

Feb 10, 2023, 09:07 PM IST

Babar Azam Father: 'मी जेवलो असतो तर माझा लेक उपाशी राहिला असता...', वडिलांचे शब्द ऐकून बाबर डोळ्यात पाणी!

Babar Azam Crying: बाबर आझमने जगभरातील क्रिकेट चाहत्यांना वेड लावलं. आज बाबर नव्या उंचीवर असला तरी त्याची क्रिकेटर होण्याचा प्रवास साधा सोप्पा कधीच नव्हता. एक काळ असा होता की...

Jan 29, 2023, 05:19 PM IST

INdvsAus : ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव, शेफालीचं अर्धशतक व्यर्थ

पाच सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाची 2-1 ने आघाडी

Dec 15, 2022, 12:37 AM IST

दणक्यात मॅच जिंकवली पण, प्रेक्षकांची गर्दी पाहून झाली भावूक; Smriti Mandhana म्हणते...!

5 सामन्यांच्या टी-20 सिरीजचा हा दुसरा सामना होता आणि सिरीज सध्या 1-1 अशा बरोबरीत आहे. कालचा हा सामना इतका रंजक झाला की चाहत्यांना रिझल्टसाठी सुपर ओव्हर होण्याची वाट पहावी लागली. 

Dec 12, 2022, 08:35 PM IST

India Australia Women T20 मालिका कुठे आणि कधी पाहता येणार?

IND-W vs AUS-W: भारत आणि महिला क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील 5 सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना याच मैदानावर येत्या रविवारी होणार आहे.

Dec 10, 2022, 08:06 AM IST

Women's Asia Cup : 'म्हारी छोरियां छोरों से कम हैं के', महिला क्रिकेटर्सनी पुरूष संघाच्या रेकॉर्डशी साधली बरोबरी

पोरी नुसत्या जिंकल्या नाहीत, तर आशिया कप उंचावून टीम इंडियाच्या पुरूष संघालाच दिलं मोठं आव्हान

Oct 15, 2022, 07:00 PM IST

'या' 5 महिला क्रिकेटर सौंदर्यात कोणत्याही हिरोइनपेक्षा कमी नाहीत, पाहा फोटो

'या' महिला क्रिकेटर सौंदर्यात बॉलिवूड अभिनेत्रींनाही सोडतात मागे, फोटो पाहिलेत का तुम्ही?

Oct 14, 2022, 07:45 PM IST

Asia Cup 2022 Womens: आशिया कप स्पर्धेत भारताची अंतिम फेरीत धडक, पाकिस्तान की श्रीलंका कोण भिडणार?

आशिया कप 2022 वुमन्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघानं धडक मारली आहे. भारतानं उपांत्य फेरीत (Team India) थायलँड संघाचा (Team Thailand) 74 धावांनी पराभव केला आणि अंतिम फेरी गाठली. 

Oct 13, 2022, 12:55 PM IST

Smriti Mandhana ICC Ranking: टीम इंडियाच्या या खेळाडूची मोठी कामगिरी, T-20त थेट दुसऱ्या स्थानी

IND W vs ENG W 2रा ODI: स्मृती मानधना (Smriti Mandhana) हिने मिताली राज हिचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे. ही कामगिरी करणारी ती पहिली भारतीय ठरली आहे.

Sep 22, 2022, 10:23 AM IST

Women's IPL रंगणार उद्यापासून; हे संघ येणार आमने-सामने

आयपीएलच्या धर्तीवरच आता महिला खेळाडूंसाठी देखील आयपीएल सूरू करण्यात आली आहे.

May 22, 2022, 10:12 PM IST

WWC 2022 | IW vs AW | रंगतदार सामन्यात ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियावर विजय

टीम इंडियाला (Team India)  महिला वर्ल्ड कपमध्ये (Womens World Cup) सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

Mar 19, 2022, 02:34 PM IST

WBBL : स्मृती मानधनाची 'रेकॉर्ड'तोड कामगिरी, पण हरमनप्रीत पडली भारी

अशी कामगिरी करणारी स्मृती मानधना ही पहिली भारतीय महिला फलंदजाज ठरली आहे

Nov 17, 2021, 10:01 PM IST

'अ‍ॅलेक्सा'ला सांगत स्मृती मंधानाने हर्लीनला केलं गप्प!

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मंधाना हिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चमकदार फलंदाजी करत दाणादाण उडवून दिली. 

Oct 2, 2021, 07:21 AM IST

स्मृति मनधनाचं ऐतिहासिक शतक; असं शकत ठोकणारी बनली पहिली महिला क्रिकेटर

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऐतिहासिक डे-नाईट कसोटी सामन्याचा दुसरा दिवस चांगलाच गाजला आहे. 

Oct 1, 2021, 11:26 AM IST