'मी वारस देऊ शकली नाही...', स्मृती ईराणींच्या आईनं 3 मुलींसोबत सोडलं होतं घर; 41 वर्षांनंतर घर खरेदी करायला गेल्यावर...
Smriti Irani Struggle : स्मृती ईराणी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Feb 21, 2025, 11:18 AM ISTSmriti Irani Video:''...हो मी बारीक होते, आठवण करून द्यायची गरज नाही!'', केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची पोस्ट चर्चेत
Smriti Irani on Thinness: केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी या सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांनी आता आपला 25 वर्षांपुर्वींचा (Smruti Irani Instagram) एक जुना व्हिडीओ इन्टाग्रामवर पोस्ट केला आहे. राजकारणात येण्यापुर्वी त्या मनोरंजन (Smruti Irani News) क्षेत्रात सक्रिय होत्या. त्यांचा हा जुना व्हिडीओ पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
May 5, 2023, 06:46 PM IST