पावसाळा सुरु झाला आणि ठाण्यातील सरकारी रुग्णालय आजारीच
सरकारी रुग्णालया विरोधात नागरिकांची मोठी नाराजी आहे. व्हेंटीलेटर मशीन नाही. सिटी स्कॅन मशीन बंद आहे. त्यामुळं रुग्णांची गैरसोय होत आहे.
Jun 25, 2016, 08:35 AM ISTएका कुत्र्याला वाचवण्यासाठी शहीद झाले सात जवान
छत्तीसगड जिल्ह्यातील दंडेवाडामध्ये सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्यात नवा खुलासा झालाय.
Apr 2, 2016, 06:04 PM ISTआजारी पडणे महाग, रुग्णालय दरात वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 29, 2015, 07:50 PM ISTगौतम गंभीर आजारी, टीमबरोबर पुण्यात येणार नाही
आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीर टीममध्ये असणार नाही. त्या आजारी असल्याने पुण्यातील सामन्यात खेळणार नाही. याबाबत त्याने ट्विट केलेय.
Apr 16, 2015, 04:34 PM ISTछोट्या पडद्यावरील `कुंभकर्ण` राकेश दीवानांचं निधन
2008-09मध्ये टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका `रामायण`मध्ये कुंभकर्णची भूमिका करणारे अभिनेते राकेश दीवाना यांचं दुर्दैवी निधन झालंय. दुर्दैवी यासाठी कारण त्यांच्या मृत्यूचं कारण म्हणजे त्यांची चरबी नाही तर त्यासाठी केलेलं ऑपरेशन ठरलं.
Apr 28, 2014, 10:34 AM ISTमहानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली
महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे.
Mar 12, 2014, 12:48 PM IST