Ind vs Bang WC : सारा तेंडुलकरबरोबर तो मिस्ट्री मॅन कोण? सोशल मीडियावर फोटो व्हायरल
Sara Tendulkar in Pune : पुण्यातल्या गहुंजे स्टेडिअमवर भारत आणि बांगलादेशदरम्यान सामना खेळवण्यात आला. या सामन्यासाठी प्रेक्षकांन तुफान गर्दी केली होती. यावेळी स्टेडिअममध्ये सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरही दिसली. तिच्याबाजूला बसलेला मुलगा कोण, असा प्रश्ना चाहते विचारताय.
Oct 19, 2023, 07:24 PM ISTWorld Cup 2023: आज बांगलादेशने भारताचा पराभव केला तर...; कसं असेल सेमी-फायनलचं गणित? जाणून घ्या समीकरण
एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये भारतासह न्यूझीलंड संघ दमदार कामगिरी करत आहेत. न्यूझीलंडने आपले चारही सामने जिंकत गुणतालिकेत पहिला क्रमांक मिळवला आहे. तर भारताने तिन्ही सामने जिंकले असून दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
Oct 19, 2023, 01:40 PM IST
Ind-Pak : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही आर अश्विनला वगळलं, का नाही मिळत संधी?
Icc world Cup India vs Pakistan Squad : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) भारत-पाकिस्तन हायव्होल्टेज सामना खेळवला जात आहे. या सामन्यातून अनुभवी खेळाडू आर अश्विन आणि मोहम्मद शमीला वगळण्यात आलं आहे. यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
Oct 14, 2023, 02:58 PM ISTIND vs PAK सामन्यात इशान किशन नाही तर 'हा' खेळाडू करणार ओपनिंग; खुद्द Rohit Sharma ने केला खुलासा!
Rohit Sharma Statement : शुभमन गिल पाकिस्तानविरुद्धच्या (IND vs PAK) सामन्यात खेळणार की नाही? असा सवाल विचारला जात होता. त्यावर आता रोहित शर्माने उत्तर दिलंय.
Oct 13, 2023, 07:07 PM ISTभारत - पाकिस्तान सामन्याआधीच शुभमन गिलने जिंकला महत्त्वाचा पुरस्कार
शुभमन गिलने क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये एकही सामना खेळला नसला तरी त्याला आयसीसीकडून एक महत्त्वाचा पुरस्कार देण्यात आला आहे.
Oct 13, 2023, 04:36 PM ISTIND vs PAK सामन्यापूर्वी युवराजने केली शुभमन गिल ची कानउघडणी! म्हणाला 'मी कॅन्सर असताना खेळलो, तुला...',
ICC World Cup 2023 IND vs PAK: टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) याला गुरू युवराज सिंहने (Yuvraj Singh) कॅन्सरची स्टोरी सांगितली अन् भारत-पाकिस्तान सामना खेळण्य़ासाठी स्पुर्ती दिली.
Oct 13, 2023, 03:03 PM ISTशुभमन गिल पाकिस्तानविरोधात खेळणार का? समोर आला नवा फोटो; चर्चांना उधाण
संघातील आघाडीचा फलंदाज शुभमन गिल डेंग्यूमुळे संघाबाहेर असल्याने भारतीय संघाचं गणित थोडं बिघडलं आहे. दरम्यान शुभमन गिलचा एक नवा फोटो समोर आला आहे.
Oct 12, 2023, 06:05 PM IST
Shubman Gill : शुभमन गिल अचानक अहमदाबादमध्ये; भारत-पाक सामन्यात खेळणार? मोठी अपडेट समोर
Shubman Gill Health Update , WC 2023 IND vs PAK: प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे गिलला ( Shubman Gill ) अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यापासून दूर राहावं लागलं होतं. डेंग्यूच्या तापातून बरा होत असलेला शुभमन गिल बुधवारी अहमदाबादला पोहोचला आहे. मात्र तो वर्ल्डकपमधील सामन्यात खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे.
Oct 12, 2023, 11:48 AM ISTटीम इंडियातील 'या' खेळाडूच्या नावे नकोशा रेकॉर्डची नोंद; आयुष्यभर लक्षात राहील 11 ऑक्टोबर ही तारीख!
मोहम्मद सिराज विश्वचषकातील एका डावात सर्वाधिक धावा देणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत सामील झाला.
Oct 12, 2023, 10:53 AM ISTवर्ल्डकप मध्ये वापरल्या जाणाऱ्या बॉलची किंमत ऐकून तुम्हीही हडबडून जाल!
वर्ल्डकप मध्ये वापरल्या जाणाऱ्या बॉलची किंमत
Oct 11, 2023, 05:05 PM ISTशुभमन गिलला रुग्णालयातून अचानक हॉटेलात का नेलं? फलंदाजी प्रशिक्षकाचा मोठा खुलासा, म्हणाले 'त्याला...'
भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी सध्या डेंग्यूमुळे संघाबाहेर असणाऱ्या शुभमन गिलसंबंधी महत्त्वाची अपडेट दिली आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर शुभमन गिलला पुन्हा हॉटेलमध्ये आणण्यात आल्याच्या वृत्तावर ते बोलत होते.
Oct 11, 2023, 01:01 PM IST
भारत-पाक सामन्यासाठी पश्चिम रेल्वेचे मोठे पाऊल, मुंबईतून दोन विशेष ट्रेन धावणार; प्लॅन जाणून घ्या
ICC World Cup 2023: वर्ल्डकपमधील सर्वात बहूचर्चित सामना म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना. येत्या 14 ऑक्टोबरला हा सामना खेळवला जात आहे.
Oct 11, 2023, 12:55 PM ISTShubman Gill ला रिप्लेस करणार 'हे' 3 खेळाडू? 24 शतकं ठोकणाऱ्या खेळाडूला संधी मिळण्याची दाट शक्यता
Shubman Gill: वर्ल्डकप सुरु असून अशा परिस्थितीत वर्ल्डकपसारख्या मोठ्या स्पर्धेत टीमला जोखीम पत्करायची नाही. हीच बाब लक्षात घेऊन बीसीसीआयने शुभमन गिलच्या बदलीचा शोध सुरू केला पाहिजे.
Oct 11, 2023, 10:12 AM ISTShubman Gill : टीम इंडियासाठी 'शुभ' संकेत, शुभमन गिलला रुग्णालयातून डिस्चार्ज; 'या' सामन्यापासून खेळणार?
Shubman Gill discharged from hospital : खबरदारीचा उपाय म्हणून रविवारी रात्री शुभमनला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्याला सोमवारी संध्याकाळी सोडण्यात आलंय.
Oct 10, 2023, 03:15 PM ISTWorld Cup 2023: या खेळाडूने तोडला कर्णधार रोहितचा विश्वास! पुढील सामन्यात होणार पत्ता कट?
श्रेयस अय्यरला मोठ्या विश्वासाने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी देण्यात आली होती, मात्र त्याने कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाचा विश्वास तोडला.
Oct 10, 2023, 01:38 PM IST