Sara Tendulkar Photos : अप्सरा नव्हे, ही तर सचिनची लेक; सारा तेंडुलकरच्या एका नजरेत व्हाल घायाळ
सोशल मीडियाच्या वापरामुळं कोण कधी आणि कसं व्हायरल होईल, लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचेल याचा काहीच नेम नाही. आजवर तुम्हीआम्ही असे अनेक चेहरे पाहिले आहेत जिथं, कालपर्यंत ओळख नसणाऱ्या एखाद्या व्यक्तीला रातोरात प्रचंड लोकप्रियता मिळते. हे सर्वकाही सोशल मीडियामुळंच साध्य होत आहे. कमालीची गोष्ट माहितीये? याच सोशल मीडियाच्या बळावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक, सारासुद्धा कमालीची प्रसिद्धीझोतात आली आहे. तिच्या फॉलोअर्सची संख्या रातोरात वाढताना दिसत आहे.
Jan 11, 2023, 02:34 PM ISTShubhman Gill Affairs : एकाच नावाच्या दोन प्रेयसी; टीम इंडियाचा हँडसम हंक शुभमन गिल कमालच करतो राव!
गुवाहाटीतील ACA Stadium येथे रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. यावेळी संघामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आल्यानं क्रिकेट रसिकांच्या नजरा या सामन्यावर खिळलेल्या असतील. यातच एका खेळाडूकडून प्रचंड अपेक्षा असतील. तो खेळाडू म्हणजे, शुभमन गिल.
Jan 10, 2023, 12:39 PM ISTIND vs NZ: टीम इंडियाची प्रतिष्ठा पणाला...आता न्यूझीलंडविरुद्ध जिंकावच लागेल!
Team India: तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधण्यासाठी टीम इंडियाला उद्या क्राइस्टचर्चमध्ये (christchurch) होणाऱ्या तिसऱ्या वनडेवर पावसाची सावट पडू नये, अशी प्रार्थना करावी लागणार आहे.
Nov 29, 2022, 05:05 PM ISTIND vs NZ: 7 सिक्सर ठोकणारा ऋतुराजही संघातील 'या' युवा खेळाडूपुढे फिका; आशिष नेहराचं म्हणणं तुम्हाला पटतंय का?
Ashish Nehra on Shubhman Gill : T20 World Cup मध्ये दारुण पपारभवानंतर भारतीय क्रिकेट (Indian Cricket) संघ बऱ्याच बदलांचा सामना करताना दिसत आहेत.
Nov 29, 2022, 10:31 AM ISTIND vs NZ : मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज, या दोन खेळाडूंना Playing 11 मध्ये संधी
भारत आणि न्यूझीलंडदरम्यानची (India vs New Zealand) तिसरी आणि शेवटचा T20 सामना उद्या खेळवला जाणार आहे, या सामन्यासाठी ऋषभ पंत आणि ईशानला डच्चू देऊन या दोन खेळाडूंची होणार संघात एन्ट्री
Nov 21, 2022, 05:43 PM IST
सारा आणि Shubman Gill मध्ये फुलतोय प्रेमाचा गुलाब? क्रिकेटपटूचं उत्तर जाणून तुम्हीही म्हणाल, 'किती गोड'
साराला डेट करतोय Shubman Gill? खुद्द क्रिकेटपटूने मौन सोडल्यानंतर सर्वत्र चर्चांना उधाण... पाहा काय म्हणाला शुभमन?
Nov 15, 2022, 11:07 AM IST
Shubhman Gill ला डेट करतेय Sara Ali Khan? 'या' ठिकाणी झाले एकत्र स्पॉट
शुभमन गिल आणि सारा आली खानमध्ये फुलतोय प्रेमाचा गुलाब? 'या' ठिकाणी एकत्र स्पॉट झाल्यानंतर चर्चांना उधाण
Aug 30, 2022, 11:11 AM IST
शुभमन गिलच्या फलंदाजीवर एलन मस्कच्या पुढच्या Deal ची मदार, ही बोली लागली तर काय होईल, पाहाच
युवा फलंदाज शुभमन गिलनेही एलन मस्ककडे एक खास मागणी केली आहे.
Apr 30, 2022, 11:50 AM ISTकंट्रोल सुदर्शन कंट्रोल! लाईव्ह मॅचमध्ये टॉयलेटला जाण्यासाठी धावला खेळाडू आणि...
क्रिकेटच्या मैदानावर कोणीही खेळाडू मधेच फलंदाजी थांबवून टॉयलेटला जाताना क्वचितच कोणी पाहिलं असेल.
Apr 9, 2022, 02:09 PM ISTOUT होताच पव्हेलियनमध्ये जाताना शुभमन गिल कोणाला म्हणतो चु#@%*
चांगल्या खेळीनंतरही आऊट झाल्यावर शुभमन गिल आऊट झाल्यानंतर खूप निराश दिसून आला.
Apr 4, 2022, 12:37 PM ISTIPL 2019 | वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी शुभमन गिलचा शानदार रेकॉर्ड
कोलकाताने या सामन्यात ७ विकेटन विजय मिळवला.
May 4, 2019, 05:56 PM ISTशुभमन गिलची पुन्हा तुफानी खेळी, केएल राहुलची शतकी खेळी व्यर्थ
अंडर-१९ क्रिकेट वर्ल्डकपमध्ये मॅन ऑफ द सीरिज ठरलेल्या शुभमन गिलची बॅट सध्या चांगलीच तळपत आहे.
Feb 11, 2018, 09:08 PM ISTअंडर १९ वर्ल्डकप: शुभमान गिल आणि लाल रूमालाची कहाणी
टीम इंडियाने अंडर-१९चा विश्वचषक खिशात टाकला. या विजयामुळे संघातील प्रत्येक खेळाडूला नवी ओळख मिळाली. त्यांच्या व्यक्तीमत्वाबद्धल नव्याने चर्चा सुरू झाली. यात आघाडीवर आहे शुभमान गिल. त्याच्या व्यक्तिमत्वाबद्धल चर्चिल्या जाणाऱ्या काही हटके गोष्टी....
Feb 3, 2018, 08:16 PM ISTअंडर १९ वर्ल्ड कप: कष्टाचं चीज झालं; विजयानंतर द्रविडची प्रतिक्रीया
भारताने अंडर -१९ वर्ल्ड कपमध्ये चौथ्यांदा विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे जगभरातून भारतीय संघावर कौतूकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, संघ प्रशिक्षक राहुल द्रविडनेही विजयावर आपली प्रतिक्रीया दिली आहे.
Feb 3, 2018, 04:49 PM ISTINDvPAK: शुभमनच्या शतकावर वडील खुश, ‘मुलाने देशाची मान उंचावली’
टीम इंडियाचा विजय निश्चित झालाय. शुभमन गिलच्या रेकॉर्ड ब्रेक शतकामुळे लगावत पाकिस्तानसमोर विशाल २७२ रन्सचं टार्गेट दिलं होतं.
Jan 30, 2018, 09:03 AM IST