shubhman gill

ICC Ranking मध्ये टीम इंडियाच्या युवा खेळाडूंचा जलवा, 'या' खेळाडूंची मोठी झेप

ICC Ranking : आयसीसीने ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिका विजयानंतर टीम इंडियाच्या युवा खेळाडूंनी आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. टी20 आयसीसी क्रमवारीत टॉप 10 मध्ये भारताच्या तीन फलंदाजांचा समावेश आहे. 

Jul 31, 2024, 05:00 PM IST

अभिनय क्षेत्रात सचिनच्या लेकीचं पदार्पण? शूटिंगमधील व्हिडीओ व्हायरल!

Sara Tendulkar Bollywood Debut : सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरच्या त्या व्हिडीओमुळे बॉलिवूड पदार्पणाची चर्चा

Jul 18, 2024, 10:47 AM IST

'शुभमन गिल अनाकलनीय, त्याला कशाला कर्णधार...'; भारतीय खेळाडू स्पष्टच बोलला, 'तुम्ही फक्त तो संघात आहे म्हणून...'

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज अमित मिश्राने (Amit Mishra) शुभमन गिलकडे (Shubhman Gill) कर्णधारपद सोपवण्यावरुन नाराजी जाहीर केली आहे. झिम्बाब्वेविरोधातील (Zimbabwe) टी-20 मालिकेत शुभमन गिलला कर्णधार करण्यात आलं. शुभमन गिलपेक्षा ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) चांगला पर्याय होता, असं अमित मिश्रा म्हणाला आहे.  

 

Jul 16, 2024, 01:06 PM IST

IND vs ZIM: टीम इंडियाचा सलग दुसरा विजय! तिसऱ्या टी-२० मध्ये झिम्बाव्बेचा २३ रन्सने पराभव

IND vs ZIM: झिम्बाब्वेविरूद्ध टीम इंडियाचा आज तिसरा टी-२० सामना रंगला होता. या सामन्यात टीम इंडियाने २३ रन्सने झिम्बाव्बेच्या टीमचा पराभव केला आहे. 

Jul 10, 2024, 07:57 PM IST

IND vs ZIM : टीम इंडियाचा विकेटकिपर कोण? ध्रुव जुरेल की जितेश शर्मा?

Zimbabwe vs India : टीम इंडियाची युवा ब्रिगेड झिम्बाब्वेविरूद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. 5 सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडिया झिम्बॉब्वे दौऱ्यावर रवाना झाली.

 

Jul 3, 2024, 04:56 PM IST

शुभमन गिलवर शिस्तीचं पालन न केल्याने कारवाई? पोस्ट शेअर करत दिलं उत्तर, म्हणतो 'रोहित शर्मा...'

भारतीय फलंदाज शुभमन गिलला (Shubhman Gill) मायदेशी परत पाठवण्यात आल्याने चर्चांना उधाण आलं आहे. शुभमन गिलवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली असून, यामुळेच त्याने रोहित शर्माला (Rohit Sharma) अनफॉलो केल्याचं बोललं जात आहे. यादरम्यान शुभमन गिलने एक पोस्ट शेअर केली आहे. 

 

Jun 17, 2024, 12:56 PM IST

ना राहुल ना पांड्या, सुरेश रैना म्हणतो रोहितनंतर 'हा' खेळाडू कॅप्टन होणार

Suresh raina On Shubhman Gill : ना राहुल ना पांड्या, सुरेश रैना म्हणतो रोहितनंतर 'हा' खेळाडू कॅप्टन होणार

Apr 22, 2024, 04:47 PM IST

Orange Cap in IPL 2024 : रोहितच्या शतकानंतर ऑरेंज कॅप कोणाकडे? पाहा आकडे

Orange Cap in IPL 2024 : रोहित शर्माच्या शतकानंतर आता ऑरेंज कॅप कोणाकडे आहे? तुम्हाला माहितीये का?

Apr 15, 2024, 03:15 PM IST

Shubman Gill: अंपायर कृत्यावर LIVE सामन्यात संतापला शुभमन; गिलवर होणार बंदीची कारवाई?

Shubman Gill: गुजरात टायटन्सकडून मोहित शर्मा 17 वी ओव्हर टाकत होता. ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर हा वाद झाल्याचं दिसून आलं. ओव्हरचा शेवटचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर जात होता. 

Apr 11, 2024, 04:25 PM IST

GT vs MI : शुभमन गिलची गोड सुरूवात, हार्दिक पांड्या फेल; मुंबई इंडियन्सकडून 11 वर्षांची परंपरा कायम!

IPL 2024, GT vs MI : गुजरात टायटन्सने दिलेलं 169 धावांचं लक्ष्य मुंबईसमोर किरकोळ वाटत होतं. मात्र, गुजरातने मुंबई इंडियन्सच्या पारड्यातला विजय खेचून आणला. अशाप्रकारे शुभमन गिलने (Shubhman Gill) कॅप्टन्सीच्या करियरची गोड सुरूवात केली आहे.

Mar 24, 2024, 11:26 PM IST

गुजरात टायटन्ससाठी आनंदाची बातमी! IPL 2024 मध्ये 'हा' दिग्गज खेळाडू करणार कमबॅक

IPL 2024 : आयपीएलचा 17 वा सिझन हा 22 मार्चपासून सुरू होणार आहे.  त्याआधी शुभमन गिलच्या गुजरात टायटन्ससाठी एक खूशखबरी मिळालेली आहे. आयपीएलमध्ये आपली जादू दाखवायला 'हा' दिग्गज खेळाडू सज्ज झालाय. 

Mar 12, 2024, 06:01 PM IST

India VS England अनिल कुंबळेचा रेकॉर्डब्रेक करत अश्विनची विक्रमी खेळी

धर्मशाळाच्या स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या पाचव्या कसोटी  सामन्याच्या तिसरा दिवशी इंडियाने  इंग्लंडवर विजय मिळवला.

 

Mar 9, 2024, 03:27 PM IST

Test ChamppianShip 2024|700 कसोटीबळी घेणारा जेम्स अँडरसन जगातला पहिला वेगवान गोलंदाज

इंग्लंडचा जेम्स अँडरसन  खेळाडूने वयाच्या 41 वर्षी क्रिकेट विश्वात मोठा इतिहास रचला.  47 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या विश्वात कसोटी सामन्यात 700 विकेट्स घेणारा  जेम्स अँडरसन जगातील पहिला वेगवान गोलंदाज ठरला. 

Mar 9, 2024, 01:16 PM IST

IND vs ENG : मालिका विजयानंतर रोहित शर्माचा हार्दिक पांड्याला टोला? म्हणाला 'ज्यांना भूक नाही त्यांना...'

Rohit Sharma Statement : रोहितचा टोला नेमका कोणाला होता? असा सवाल विचारला जातोय. रणजी क्रिकेट न खेळणाऱ्या इशान किशनला रोहितने टोला लगावलाय? की हार्दिक पांड्याला? अशी चर्चा होताना दिसतेय.

Feb 26, 2024, 03:48 PM IST

IND vs ENG Ranchi Test : टीम इंडियाच्या नव्या छाव्यांचं किंग कोहलीकडून तोंडभरून कौतूक, म्हणतो...

India vs England 4th Test : मालिका खिशात घातल्याने आता जगभरात टीम इंडियाचं कौतूक होताना दिसतोय. अशातच आता क्रिकेटचा किंग विराट कोहली (Virat kohli) याने नव्या छाव्यांना शाबासकीची थाप दिली आहे.

Feb 26, 2024, 02:52 PM IST