Shubhman Gill Crush on Rashmika: तू शुभमन गिलचा क्रश? प्रश्न ऐकताच रश्मिका मंधानाने अशी दिली प्रतिक्रिया
Rashmika Mandanna on Shubhman Gill: बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंधाना (Rashmika Mandanna) नुकतीच Lakme Fashion Week मध्ये सहभागी झाली होती. रॅम्प वॉक करत रश्मिकाने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली. दरम्यान, यावेळी फोटोग्राफर्सनी रश्मिकाला शुभमन गिलचा (Shubhman Gill) उल्लेख न करता आता तू क्रिकेटर्सचाही क्रश होत आहेस असं सांगितलं. त्यावर तिने प्रतिक्रिया दिली.
Mar 12, 2023, 06:32 PM IST
Team India Holi Celebration 2023:अहमदाबाद टेस्टआधी रोहित-विराटसह टीम इंडियाचं बस मधेच जोरदार होळी सेलेब्रेशन एकदा बघाच..
Indian Cricket Team Holi Celebration: सध्या ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी सामन्यात व्यग्र असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघानेही (Indian Cricket Team) होळी साजरी (Holi Celebration) केली आहे. शुभमन गिलने (Shubhman Gill) बसमध्ये संघ होळी साजरा करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
Mar 7, 2023, 09:00 PM IST
Indian Team Holi Celebration: विराट कोहलीचा शुभमनसह Baby Calm Down गाण्यावर डान्स, रोहित शर्माने कॅमेरा पाहताच....
Indian Team Holi Celebration: भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) सध्या ऑस्ट्रेलियाविरोधातील (Australia) चौथ्या कसोटी सामन्यासाठी (Test Match) तयारी करत आहे. दरम्यान, याआधी त्यांचा बसमध्ये होळी साजरी (Holi Celebration) करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. शुभमन गिलने (Shubhman Gill) हा व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये विराट कोहली (Virat Kohli) डान्स करताना तर रोहित शर्मा (Rohit Sharma) रंगांची उधळण करताना दिसत आहे.
Mar 7, 2023, 08:25 PM IST
India Vs Australia 3rd Test: टीम इंडिया चॅम्पियनशिपची फायनल गाठणार? टॉस जिंकताच रोहित शर्माने घेतला 'हा' निर्णय
IND vs AUS 3rd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS 3rd Test) यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना आज इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जाईल. पाहा हा सामना कधी आणि कुठे पाहाल?
Mar 1, 2023, 09:03 AM ISTSara Tendulkar : अगं अगं... जरा हळू, अतिउत्साहाच्या भरात सारा तेंडुलकरची पंचाईत, कसंबसं सावरलं...पाहा Video
Sara Tendulkar Video : क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) जितका लोकप्रिय आहे, तितकीच त्याची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) सोशल मीडियावर (Social Media) लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर (Instagram) साराचे स्वत:चे लाखो फॅन फॉलअर्स (Followers) आहेत. सारा उच्चशिक्षित असून तीने आपलं शालेय शिक्षण मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून पूर्ण केलं. त्यानंतर तीने लंडनमध्ये वैद्यकिय पदवी घेतली. सारा लाईमलाईटपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
Feb 4, 2023, 05:54 PM ISTShubman Gill : विक्रमी खेळीनंतर शुभमन गिल Emotional, पोस्ट करत म्हणाला...
Shubman Gill : भारताने तिसऱ्या टी-20 सामन्यात दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे हार्दिक पंड्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला. मात्र शुभमन गिलच्या शानदार सेंच्युरीमुळे त्याने आपल्या खेळाने एक नवी उंची गाठली आहे.
Feb 2, 2023, 09:34 AM ISTShubman Gill च्या 'Sara 'चे खासगी फोटो VIRAL, सोशल मीडियावर एकच धुमाकूळ
Sara Tendulkar Latest Photos : टीम इंडियाचा स्टार फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) च्या साराचे खाजही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटा पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे.
Jan 31, 2023, 10:08 AM ISTVirat Kolhi: मैदानात चाहते शुभमनला 'सारा भाभी' आवाज देत चिडवत असताना विराटने केलं असं काही...; VIDEO व्हायरल
न्यूझीलंडविरोधातील एकदिवसीय सामन्यात मैदानात चाहते शुभमन गिलला सारा नावाने चिडवत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत विराट कोहली चाहत्यांकडून दिल्या जाणाऱ्या घोषणा ऐकून हसत असल्याचं दिसत आहे.
Jan 26, 2023, 11:02 AM IST
Rohit Sharma Century : 1100 दिवसांचा दुष्काळ अखेर संपुष्टात; वनडे सामन्यात रोहित शर्माचं झुंझार शतक
IND vs NZ 3rd ODI : अखेर 1100 दिवसांनंतर रोहित शर्माने वनडेमध्ये शतक झळकावलं आहे.
Jan 24, 2023, 03:31 PM ISTShahneel Gill: शुभमन गिलच्या बहिणीचे फोटो व्हायरल, पोस्टवर सारा तेंडुलकर म्हणते...
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) आणि भारताचा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) हे दोघेही सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतात. या दोघांच्या नात्याबद्दल अजून पर्यंत दोघांपैकी एकानेही काहीही स्पष्ट केलेले नाही. मात्र याचदरम्यान शुभमन गिलच्या बहिणीने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. यावर सारा तेंडुलकरने रिअॅक्शन दिल्यामुळे सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे.
Jan 23, 2023, 12:08 PM ISTᏚhubman Gill ची बहीण बॉलिवूड अभिनेत्रींइतकीच ग्लॅमरस, पाहा Photo
Shubhman Gill Sister Viral News : टीम इंडियाचा ओपनर शुभमन गिल (Ꮪhubman Gill) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. शुभमनची चांगली खेळी पाहता त्याचे चाहते इंटरनेटवर त्याच्या कुटुंबाविषयी अनेक गोष्टी सर्च करत आहेत. दरम्यान, शुभमनच्या बहिणीला पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. शुभमनची बहिण सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. (Ꮪhubman Gill Sister)
Jan 20, 2023, 01:09 PM ISTSara Tendulkar वरून चिडवताच लाजला Shubman Gill, व्हिडीओ झाला व्हायरल
या शुभमनचा (Shubman Gill) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media viral) मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये चाहते सचिन तेंडुलकरच्या नावाने मजा घेत होते.
Jan 19, 2023, 09:05 PM ISTSara Tendulkar : सचिन तेंडुलकरने लाडक्या लेकीसाठी शोधला जावई, लवकरच होणार साखरपुडा?
Sara Tendulkar : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरकडे लवकरच लगीनघाई असणार आहे. कारण अखेर सचिन तेंडुलकरला आपल्या लाडक्या लेकीसाठी जावई मिळाला आहे.
Jan 19, 2023, 09:41 AM ISTIND vs NZ, 1st ODI: Shubman Gill चं बॅक टू बॅक शतक, वर्ल्ड कपच्या संघात दावेदारी ठोकणार?
India vs New Zealand ODI :पहिल्याच सामन्यात भारताचा यंग खेळाडू शुभमन गिलने (Shubman Gill) धमाकेदार शतक ठोकलं आहे. फक्त 87 चेंडूत त्याने ही कामगिरी केली.
Jan 18, 2023, 03:47 PM ISTIshaan Kishan: "मला ती चूक करायची नाही...", पहिल्यांदाच टेस्ट खेळणाऱ्या ईशानने ठेवलं वर्मावर बोट!
Ishaan Kishan Test: काही दिवसांपूर्वी बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या (Border-Gavaskar Trophy) पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली. या संघात इशान किशनच्या नावाचा प्रथमच समावेश करण्यात आला आहे.
Jan 17, 2023, 06:33 PM IST