बॉडी वॉश ते गीझर, मुंबईच्या रस्त्यावर महिलांसाठी धावतेय अनोखी बस; पंचतारांकित हॉटेलपेक्षा नाही कमी
Mumbai Mobile bathroom: ही साधारण बस नाही तर चालते-फिरते आलिशान बाथरूम आहे ज्यासाठी एक रुपयाही द्यावा लागत नाही. या बसमध्ये महिलांसाठी काय काय आहे हे जाणून घेऊयात.
Feb 12, 2025, 12:22 PM IST