Video: आजारी पत्नीसाठी VRS, पण पतीच्या निवृत्ती सोहळ्यातच तिने प्राण सोडले! मृत्यूपूर्वी म्हणाली, 'मला..'
Woman Collapses Dies At Retirement Party of Husband: हा संपूर्ण घटनाक्रम कॅमेरामध्ये कैद झाला असून सध्या हा व्हिडीओ व्हायरल होतोय.
Dec 26, 2024, 07:08 AM ISTधक्कादायक! SP ला मतदान न केल्याने बलात्कार करुन मुलीची हत्या; आईचा आरोप
Karhal Byelection 2024: मतदानाच्या आदल्या दिवसापासून ही तरुणी बेपत्ता होती. मतदानाच्या दिवशी तिचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणाचा आता पोलीस तपास करत आहेत.
Nov 21, 2024, 07:57 AM IST'ट्रम्प यांचा विजय धक्कादायक, एका पॉर्न स्टारला गुप्तपणे...', ठाकरेंच्या शिवसेनेनंचं 'रोखठोक' मत
US Presidential Election 2024 Result: "2020 मध्ये पराभवानंतर 6 जानेवारी, 2021 रोजी ट्रम्प समर्थकांनी ‘यूएस कॅपिटॉल बिल्डिंग’वर हल्ला केला होता, त्याचे समर्थन ट्रम्प यांनी केले होते."
Nov 7, 2024, 06:45 AM ISTVideo: नाशिकमध्ये पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला! धबधब्याजवळ ड्रोन उडवल्याने मोहोळ उठलं अन्...
Shocking Video Honey Bee Attack In Nashik: वॉटरफॉल रॅपलिंग या साहसी खेळासाठी गिर्यारोहकांचा एक गट या धबधब्यावर गेला होता. त्यावेळेस हा प्रकार घडला.
Oct 2, 2024, 08:57 AM ISTघरात लगीन घाई आहे? मग लवकर उरकून घ्या; कारण काही वर्षांनी लग्न नावाचा प्रकारच होईल बंद
भारतात लग्न हे एक पवित्र आणि अतूट नातं मानलं जातं. पण 2100 पर्यंत लोक लग्न करणं बंद असं एका अहवालातून समोर आलंय.
Sep 29, 2024, 03:04 PM IST
पती-पत्नीने ₹160000000 चं घर घेतलं! मात्र घरात पाऊल टाकताच बसला आयुष्यातील सर्वात मोठा धक्का; 9 वर्षांनी..
Couple In Shock After Buying This Rs 16 Crore Home: आपलं स्वप्नातील घर आपण घेतलं असं या दोघांना वाटत असताना त्यांनी पहिल्यांदा घरात पाऊल ठेवण्यानंतर आयुष्यातील सर्वात मोठा धक्का बसला.
Sep 25, 2024, 03:42 PM IST6 महिन्यांच्या मुलीवर वडिलांकडून लैंगिक छळ! गुप्तांगावर जखमा दिसल्याने खुलासा
Shocking Sexual Abuse Case: या चिमुकलीच्या डोक्याला जखम झाल्याने तिची आई तिला लहान मुलांच्या सरकारी रुग्णालयामध्ये घेऊन गेली असता तेथील डॉक्टरांना या मुलीच्या गुप्तांगाला जखमा झाल्याचं दिसून आल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबद्दल कळवलं.
Aug 26, 2024, 10:20 AM ISTमहापालिका उपायुक्तांनी पुतणीशीच केलं लग्न! व्हिडीओ पोस्ट करत पुतणी म्हणाली, 'लग्नानंतर...'
Deputy Commissioner Marries Niece: महानगरपालिका उपायुक्त असलेला अधिकारी अचानक सुट्टी घेऊन गायब झाल्यानंतर थेट लग्न झाल्यावर समोर आला असून त्याने त्याच्या पुतणीबरोबर लग्न केल्याचं उघड झालं आहे. या महिलेनेच व्हिडीओतून याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.
Aug 23, 2024, 11:52 AM ISTKolkata Rape Case: धक्कादायक CCTV फुटेज समोर! घटनेच्या 1 दिवस आधी आरोपीने पीडितेचा पाठलाग करत...
Kolkata Rape And Murder Case Shocking CCTV Footage: कोलकात्यामधील धक्कादायक घटना 9 ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर घडली. या प्रकरणामधील एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज तपास यंत्रणांच्या हाती लागलं असून त्याहून मोठा खुलासा झाला आहे.
Aug 23, 2024, 11:08 AM ISTदिग्गज क्रिकेटपटूच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासा, म्हणून उचललं टोकाचं पाऊल...
Graham Thorpe News : इंग्लंड संघाचा दिग्गज क्रिकेटर ग्रॅहम थॉर्पच्या मृत्यूबाबत मोठा खुलासा झाला आहे. 5 ऑगस्टला ग्रॅहम थॉर्पचा मृत्यू झाला. मृत्यूच्या सात दिवसांनी थॉर्पच्या पत्नीने त्याच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.
Aug 12, 2024, 04:33 PM ISTपुण्यात चाललंय तरी काय? Reel साठी तरुणी इमारतीवरुन लटकली; पाहा स्टंटबाजीचा Video
Shocking Pune Grip Strength Check Reel Video: हा धक्कादायक व्हिडीओ पुण्यातील पुणे-बंगळुरु महामार्गावरील असून साताऱ्याला जाताना उजव्या हाताला लागणाऱ्या गोलाकार इमारतीवर हा प्रकार घडला.
Jun 20, 2024, 12:03 PM ISTभरधाव एक्सप्रेसमधून TC ची उडी! दोन्ही पाय गमावले; कोणी धक्का दिला की.. गूढ कायम
TC Jumps Off At Railway Station From Speeding Express: सोशल मीडियावर या अपघातानंतर रेल्वे स्थानकामध्ये नेमकं काय घडलं याचे फोटो व्हायरल झाले असून हे फोटो पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
Jun 17, 2024, 09:55 AM ISTधक्कादायक : 'या' गंभीर आजाराशी झुंज देतेय अभिनेत्री अदा शर्मा
अदा कायमच चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असते.
Jun 9, 2024, 08:20 PM ISTधक्कादायक! 2 रूग्णालयात पायपीट, तरीही उपचार नाहीच; रुग्णवाहिकेतील प्रसूतीनंतर बाळासह मातेचा मृत्यू
Chhatrapati Sambhajinagar News: सिल्लोड तालुक्यातील आमठाणा या भागात ही घटना घडली आहे. यावेळी मृत महिलेच्या नातेवाईकांनी सरकारी रूग्णालयावर आरोप केला आहे.
Jun 3, 2024, 10:58 AM ISTVideo: फ्रेंच फ्राइजवर सुकवलं लादी पुसायचं कापड! McDonald's मधला किळसवाणा प्रकार
McDonald Shocking Video: आपल्या मुलाबरोबर या आऊटलेटमध्ये गेलेल्या व्यक्तीने हा संपूर्ण घटनाक्रम आपल्या मोबाइल कॅमेरामध्ये कैद केला असून हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
May 24, 2024, 12:31 PM IST