shilpa shetty husband raj kundra

VIDEO : 'कपडे काढण्याचं काम माझं नव्हतंच', कॉमेडीच्या नादात हे काय बोलला राज कुंद्रा...

Raj Kundra Standup Comedy : राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात 2021 मध्ये अटक करण्यात आली होती. तर आता त्यानं त्यावरूनच स्टॅन्डअप कॉमेडी केली आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Oct 5, 2023, 10:56 AM IST

कारावासातील ते 63 दिवस राज कुंद्रा आणणार रुपेरी पडद्यावर

Raj Kundra Movie : शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा हा त्याच्या कारागृहातील त्या 63 दिवसांविषयी सगळ्या गोष्टी चित्रपटात दाखवणार आहे. राज कुंद्रा त्याच्या आयुष्यातील या सगळ्यात मोठ्या घडामोडीवर चित्रपट बनवणार असून त्यात स्वत: अभिनय देखील करणार असल्याचे म्हटले जात आहे. 

Jul 20, 2023, 12:22 PM IST

पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे Raj Kundra सह अनेक मॉडेलवर आरोपपत्र दाखल

पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे राज कुंद्रा पुन्हा अडचणीत; 'या' प्रसिद्ध मॉडेल्स आणि अभिनेत्री अडकणार वादाच्या भोवऱ्यात

 

Nov 20, 2022, 01:06 PM IST

अभिनेत्रीच्या पतीवर आली चेहरा लपवून फिरण्याची वेळ? वाचा काय आहे या मागचं कारण

अश्लील चित्रपट बनवण्याचा आरोप झाल्याने आला होता चर्चेत, आता पब्लिक प्लेसमध्ये फिरतो चेहरा लपवून 

Nov 5, 2022, 11:28 PM IST

'प्लीज मला सोडू नको' राज कुंद्राच्या पोस्टने एकच खळबळ

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमीच चर्चेत असते. 

Oct 17, 2022, 08:38 PM IST

Bigg Boss 15 : Shamita Shetty समोर Salman Khan ने राज कुंद्राची उडवली खिल्ली

'बिग बॉस 15 'च्या उत्साही प्रेक्षकांनी 9 ऑक्टोबर रोजी पहिला वीकेंड का वार भाग पाहिला. 

Oct 10, 2021, 02:27 PM IST