shillong

भारतातील 'या' हिल स्टेशनला म्हणतात ढगांच घर, आता नाही गेलात तर पावसाळा व्यर्थ!

भारतात फिरणाऱ्यांची काही कमी नाहीय. तसेच चांगल्या ठिकाणांचीदेखील कमी नाहीय. समुद्राकिनारी जायचं असो अथवा कुठे डोंगरात..भारताबाहेर जाण्याची तुम्हाला गरज नाही.अशाच एका सुंदर हिल स्टेशनबद्दल माहिती करु घेऊया. हे हिल स्टेशन मेघालयमध्ये असून त्याला ढगांचं घर असं म्हणतात. याची राजधानी शिलॉंग खूप सुंदर आहे. येथे तुम्ही डोंगर दऱ्यातून निसर्गाचा आनंद घेऊ शकता. शिलॉंगमध्ये खूप साऱ्या नद्या आहेत. ज्या चहुबाजूंनी जंगलांनी वेढल्या आहेत. नद्यांसोबत काही तलावही येथे तुम्हाला दिसतील.मान्सूनवेळी इथे जायलाच हवं असं हे ठिकाण आहे. 

Jul 12, 2024, 01:14 PM IST

Modi in Shillong: विरोधक म्हणतात, 'मोदी तेरी कबर खुदेगी' पण...; जाहीर सभेत पंतप्रधानांचं विधान

Modi in Shillong: पंतप्रधान मोदींचा आज मेघालयमध्ये रोड शो होता. त्यानंतर त्यांनी एका प्रचारसभेला संबोधित करताना विरोधकांवर निशाणा साधला.

Feb 24, 2023, 08:24 PM IST

भारतासाठी ट्रॉफी मिळवण्याचं स्वप्न अधूरंच... टॉप टेबल टेनिसपटूचा दुर्दैवी अंत

भारतासाठी विक्रम रचायला जात होता पण नियतीच्या मनात काही वेगळंच....18 वर्षीय  टॉप टेबल टेनिसपटूचा दुर्दैवी अंत

Apr 18, 2022, 09:12 AM IST

माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा अखेरचा फोटो

माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या निधनाने देशातील अनेकांचे डोळे पाणावले. अनेकांनी हळहळ व्यक्त केली. सध्या सोशल मीडियावर माननीय राष्ट्रपतींच्या निधनानंतरचा एक फोटो व्हायरल होत आहे. 

Jul 29, 2015, 06:39 PM IST

जेव्हा कलामांचा वाढदिवस 'जागतिक विद्यार्थी दिवस' झाला...

भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाइल मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले एपीजे अब्दुल कलाम यांचे काल शिलॉंग येथे निधन झाले. २०१० मध्ये संयुक्त राष्ट्राने त्यांचा सन्मान करत त्यांचा ७९ वा वाढदिवस हा जागतिक विद्यार्थी दिन म्हणून जाहीर केला. 

Jul 28, 2015, 08:48 PM IST

एपीजे अब्दुल कलाम : मी भारताचा राष्ट्रपती कसा झालो

 भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाइल मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले एपीजे अब्दुल कलाम यांचे काल शिलॉंग येथे निधन झाले. त्यांनी आपण राष्ट्रपती कसे झालोत, याबद्दल त्यांनी एक किस्सा सांगितला आहे. तो पुढील प्रमाणे...

Jul 28, 2015, 07:02 PM IST

माजी राष्ट्रपती 'मिसाईल'मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं निधन

भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं आज शिलाँगच्या बेथनी हॉस्पिटलमध्ये निधन झालंय. ते ८४ वर्षांचे होते.  

Jul 27, 2015, 08:43 PM IST

नऊ वर्ष सावत्र मुलीवर पित्याकडून बलात्कार

आपल्या सावत्र मुलीवर गेली नऊ वर्ष पोलीस काँस्टेबल बलात्कार करीत असल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. पोलीस असणाऱ्या तिच्या वडिलांना पोलिसांनी अटक केलेय.

Jun 26, 2013, 11:55 AM IST