shehnaz gill

Virat Kohli : अनुष्का नव्हे तर 'या' अभिनेत्रीसोबत विराटचा व्हिडीओ होतोय व्हायरल, काय आहे दोघांचं कनेक्शन?

Virat Kohli : आता टीम इंडियाचा ( Team India ) स्टार खेळाडू विराट कोहलीचा ( Virat Kohli ) एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये तो एका बॉलिवूडच्या अभिनेत्रीसोबत स्पॉट झाला. दरम्यान या दोघांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडालीये.

Sep 11, 2023, 08:27 AM IST

उफ्... जणू लाल लवंगी मिरची! डिप नेक ड्रेसमध्ये Shehnaaz Gill च्या कातिल अदा

Shehnaaz Gill Hot Red Dress Photos: शेहेनाज गिल (Shehnaaz Gill) आपल्या स्टायलिश आणि ग्लॅमरस लुकनं सगळ्यांनाच घायाळ करत असते. सध्या तिचं असंच एक फोटोशूट (Photoshoot) चर्चेचा विषय ठरलं आहे. या फोटोशूटमध्ये ती फारच ग्लॅमरस आणि हॉट दिसते आहे. 

May 11, 2023, 07:06 PM IST

मर्सिडिज नाही... Shehnaaz Gill नं मध्यरात्री आईसोबत केला रिक्षातून प्रवास

Shehnaaz Gill Travelling in Auto Richshaw: सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झालेली शेहेनाज गिल (Shehnaaz Gill) आपल्या आगाळ्या वेगळ्या स्टाईलसाठी ओळखली जाते. सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. यावेळी तिनं आपल्या आईसह रिक्षातून प्रवास केल्याचे फोटो सोशल मीडियावर (Shehnaaz Gill News) व्हायरल झाले आहेत. 

May 7, 2023, 08:13 PM IST

जणू सोन्याची खाणच... Shehnaaz Gil चे फोटो पाहून चाहते घायाळ

Shehnaaz Gil Photos on Instagram: शेहेनाज गिल आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतेच परंतु आपल्या मोहक (Shehnaaz Gill Beautiful Photos) सौंदर्यांनंही आपल्या चाहत्यांना स्वत:च्या प्रेमात पाडते. सध्या शेहेनाजचे असेच सुंदर फोटोज सोशल मीडियावर (Shehnaaz Gil Photos Viral) व्हायरल झाले आहेत. 

Apr 22, 2023, 08:23 PM IST

Shehnaaz On Marriage : सिद्धार्थच्या जाण्यानंतर शेहनाजने केला लग्नाचा प्लॅन, पाहा कोणासोबत थाटायचा आहे संसार

सिद्धार्थ शुक्लाच्या जाण्यानंतर शेहनाज गिल पूर्णपणे कोलमाडून गेली होती, मात्र त्यांनतर तिने स्वतःला असं काही सावरलं कि तिने मागे वळून न पाहण्याचा निर्णय घेतला  (shehnaaz gill big statement on marriage)

Feb 21, 2023, 02:12 PM IST

'जुळन येती रेशीम गाठी'... Shehnaz Gill अखेर प्रेमात; 'या' सिंगरसोबत दिसली दिवाळी पार्टीत...पाहिलात का VIDEO

अभिनेत्री आणि मॉडेल शेहनाज गिल सध्या दिवाळी पार्ट्यांमध्ये खूप मस्ती करताना दिसत आहे. 

Oct 24, 2022, 07:59 PM IST

Salman Khan च्या भावासोबत मध्यरात्री याठिकाणी दिसली शहनाज गिल

खान कुटुंबासोबत शगनाजचं नातं दिवसागणिक होतय घट्ट, मध्यरात्री याठिकाणी दिसली सलमानच्या भावासोबत  

 

May 21, 2022, 09:27 AM IST

'या' गोष्टीसाठी मी तळमळत होती, शहनाज गिलचा मोठा खुलासा

शहनाज गिलने बिग बॉस 13 मधून आपल्या वेगळ्या स्टाईलने आपली खास ओळख निर्माण केली

May 11, 2022, 09:34 PM IST

शहनाज गिलचं मोठं वक्तव्य; म्हणाली, 'माझ्या तोंडातून सलमान खान कधीच बाहेर पडणार नाही'...

पंजाबी गायिका शहनाज गिलने सलमान खानसोबतच्या नात्याबद्दल अनेक वक्तव्य केली आहेत.

Apr 23, 2022, 07:55 PM IST

Pushpa मधील Allu Arjun ची सिग्नेचर स्टेप शेहनाजकडून केली कॉपी? व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओ पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही...

 

Feb 5, 2022, 10:29 AM IST

शहनाज गिलच्या वडिलांवर गोळीबार, यामागील कारण धक्कादायक

शनिवारी ही घटना जेव्हा घडली, तेव्हा संतोख सिंग ड्रायव्हरसोबत त्यांच्या कारमधून प्रवास करत होते.

Dec 27, 2021, 06:51 PM IST

सिद्धार्थच्या निधनानंतर शेहनाजने सांगितलं त्यांच्या नात्याचं सत्य

सिद्धार्थच्या निधनानंतर स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करणारी शेहनाज त्यांच्या नात्याबद्दल म्हणते...

 

Nov 4, 2021, 10:43 AM IST

अभिनेत्री शहनाज गिलच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज

सिद्धार्थ शुक्लाचं 2 सप्टेंबरला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.

Oct 5, 2021, 08:37 PM IST

भावाच्या लग्नातील कधी न पाहिलेले सिद्धार्थचे खास फोटो; गळ्यात हार घालत धरला ठेका

भावाच्या लग्नात आनंदात वावरतोय सिद्धार्थ; पाहा फोटो

 

Sep 23, 2021, 11:12 AM IST

लहानपणी असे दिसायचे 'सिडनाज'; शाळेतील फोटो व्हायरल

'सिडनाज'च्या लहानपणीचे फोटो पाहून चाहते म्हणाले...

Sep 15, 2021, 12:44 PM IST