Condomच्या स्टॉकने घेतली उसळी! एका दिवसात 1 लाखाचे झाले 'इतके' रुपये
भारतीय शेअर बाजारात मागच्या 3 ते 4 महिन्यात खूप उलाथापालथ पाहायला मिळाली आहे.तुम्ही लॉंग टर्मचा विचार करत असाल तर अनेक असे शेअर्स आहेत ज्यांनी चांगले रिटर्न दिलेयत. आपण ज्या शेअर्सबद्दल बोलतोय ती कंपनी कंडोम बनवायचे काम करते. क्यूपिड लिमिटेड असे कंपनीचे नाव असून ती कंडोमसोबत वेलनेससंबधी वस्तू बनवते.
Jan 5, 2025, 06:17 PM ISTShare Market Updates : शेअर बाजारात तेजी; छोट्या गुंतवणूकदारांनी काय करायचं?
Share Market Update: भारतीय रिझर्व्ह बँकही देणार सरप्राईझ? अमेरिकन बाजारातही तिसऱ्यांदा व्याजदर स्थिर ठेवण्याचा निर्णय. तुमचा ईएमआय कधी घटणार का?
Dec 14, 2023, 08:40 AM ISTShare Market: शेअर मार्केटच्या तेजीला ब्रेक? सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चढउतार
शेअर बाजारातील (Share Market) तेजीला सध्या ब्रेक लागला आहे. सोमवारी बाजारात मोठी घसरण झाली. मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्सचीही विक्री झाली
Aug 23, 2022, 10:39 AM IST