टेस्टमध्ये हार्दिकला संधी तर ईशांत, गंभीरचं कमबॅक
न्यूजीलंडला घरच्या मैदानात पराभवाची धूळ चारल्यानंतर आता टीम इंडियासमोर इंग्लंडचं आव्हान असणार आहे. ५ टेस्ट सामन्यांच्या सीरीजसाठी आज टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.
Nov 2, 2016, 01:55 PM ISTटीम इंडियानं वहाब रियाजकडून शिकावं: रमीज राजा
पाकिस्तानचा माजी कॅप्टन रमीज राजाचं म्हणणं आहे की, भारतीय बॅट्समनना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यासाठी वहाब रियाजच्या स्पेलकडून शिकणं गरजेचं आहे. गुरूवारी एससीजीमध्ये वर्ल्डकप सेमीफायनल दरम्यान मायकल क्लार्कच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियन टीमची दुर्बलता जाणून घेत त्याचा फायदा भारतीय टीमनं घ्यायला हवा.
Mar 22, 2015, 06:32 PM IST