seat sharing formula

महाविकास आघाडीत जागावाटपावरुन शंभर नंबरी वाद, 85+85+85 फॉर्म्युल्याचं गणित काय?

Maharashtra Assembly Election : महाविकास आघाडीत जागावाटपावरुन शंभर नंबरी वाद निर्माण झालाय. 85 जागा मिळाल्या असल्या तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शंभर जागा लढणार असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. दुसरीकडं काँग्रेसनंही शंभरपेक्षा जास्त जागा काँग्रेसच्या वाट्याला येणार असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणालेत.

 

Oct 24, 2024, 09:36 PM IST

विधानसभेसाठी महायुतीचं ठरलं, 80 टक्के जागांवर फायनल... भाजपला सर्वाधिक जागा

Maharahstra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसलीये. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहेत. महायुतीत जागा वाटपाचा तिढा सुटल्याची माहिती सूत्रांनी दिलीय..

Sep 19, 2024, 09:12 PM IST

'मविआ'चा मुंबईत 20-18-7-1 फॉर्म्युला? BJP च्या बालेकिल्ल्यात...; यादीच आली समोर

Mahavikas Aghadi Seat Sharing Formula: राज्यातील विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर असताानच महाविकास आघाडीच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे.

Sep 14, 2024, 02:19 PM IST

Lok Sabha 2024 : महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम, 9 तारखेला दिल्ली पुन्हा खलबतं

Lok Sabha 2024 : मार्च महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन जोरदार रस्सीखेच सुरुच आहे. मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्त्वात झालेली बैठकीही फिसकटली आहे. 

Mar 7, 2024, 07:43 AM IST

महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित? भाजपाला सर्वाधिक तर अजित पवार गटाला अवघ्या 'इतक्या' जागा

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीची घोषणा पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. मात्र राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीचं घोडं अजून जागावाटपावरच अडलेलं आहे... राज्यातल्या लोकसभेच्या 48 जागांवरुन अजूनही एकमत झालेलं नाही.

Mar 6, 2024, 01:33 PM IST
MVA Seat Sharing Formula Finalise For Marathwada PT2M7S

मविआच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; पाहा कुणाच्या वाट्याला किती जागा

मविआच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; पाहा कुणाच्या वाट्याला किती जागा

Jan 29, 2024, 10:10 AM IST

इंडिया आघाडीची लोकसभा निवडणुकीसाठी रणनिती, महाराष्ट्रात जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला?

India Alliance : महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. महाराष्ट्रात चार पक्षांमध्ये जागा वाटप होणार आहे. यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि वंचित बहुजन आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचं मानलं जात आहे. 

Jan 9, 2024, 03:25 PM IST